गांधिनगर पोलीस ठाण्यासाठी अनुभवी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा : शिवसेना
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधिनगर पोलीस ठाण्यासाठी अनुभवी पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांच्याकडे करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. तशा मागणीचे निवेदनही देसाई यांना देण्यात आले. गांधीनगर ही […]









