वळीवडे येथे ११ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर :  वळीवडे (ता. करवीर) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच ने वाढून आजअखेर ११ झाली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने ग्रामस्थांच्या भीतीमध्ये आणखी वाढ होत आहे. दरम्यान, गांधीनगरमधील […]

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे वळीवडे भीतीच्या छायेखाली

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : वळीवडे (ता. करवीर) येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार ने वाढून आजअखेर सहा झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. येथील साई वसन शाह कॉलनीमधील पॉझिटिव्ह […]

गांजा विक्री करणारी टोळी गजाआड..तीन लाख ९७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल गांधीनगर पोलिसांनी केला जप्त

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांजा विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस गजाआड करून त्यांच्याकडून आठ किलो २६ ग्रॅम गांजासह तीन लाख ९७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल गांधीनगर पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई उचगाव (ता. करवीर) […]

पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी फेरीवाला नोंदणीस उत्साहात सुरुवात

कोल्हापूर शिवाजी शिंगे : भाजपा फेरीवाले आघाडी आयोजित केंद्र सरकारच्या फेरीवाल्यांना अर्थ सहाय्यासाठी घोषित झालेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी, फेरीवाल्यांच्या ऑनलाईन नोंदणीस आज उत्साहात प्रारंभ झाला. कोरोना लॉकडाऊनमुळे गरीब आणि कष्टकरी वर्गास मोठा फटका बसला आहे. अनेकांचे […]

विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळावंर कडक कारवाई करणार : आयुक्त डॉ. कलशेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.  प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात आला पाहिजे.  जर एखादी शाळा आरटीई २५ टक्के  मधून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असेल […]

महानगरपालिकेला खड्ड्यात घालणाऱ्या घनकचरा प्रकल्पाला मा. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने यापुढेही विरोधच : जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : घनकचरा प्रकल्प लोकप्रतिनिधींनी रद्द करावा, असे पत्र महापालिका प्रशासनाला दिले आहे. महापालिकेचे वाटोळे करणारा प्रकल्प महापालिका प्रशासनाने रद्द केला आहे. अथवा नाही याचा खुलासा प्रशासनाने केला नाही. तरी मनपा प्रशासनाने […]

“राजगृहावर” झालेल्या हल्ल्याचा एम.आय.एम, डी.पी.आय कडून निषेध.

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : राजगृह या ऐतिहासिक वास्तूवर झालेल्या हल्ल्याचा ऐतिहासिक बिंदू चौक येथे एम.आय.एम व डी.पी.आय पक्षाकडून निषेध करण्यात आला. मंगळवारी ७ जुलै रोजी संध्याकाळी हिंदू कॉलनी दादर, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे […]

व्यापाऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाई : प्रांताधिकारी वैभव नावडकर

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : व्यापाऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच व्यवसाय सुरु करावेत नियम मोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल ,किंबहुना दुकाने सील करण्याची ही कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना करवीरचे प्रांताधिकारी वैभव […]

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमबाह्य नोकरभरती : भाजपा आंदोलन छेडणार

प्रतिनिधी अतुल पाटील  :  शेती उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मागील दाराने नोकरभरती केली आहे. विद्यमान सभापतींचा नातू, इतर संचालकांचा मुलगा-मुलगी, पुतण्या- पुतणी, भाचा-मेहुणा अशा २९ सग्या सोयर्‍यांची, बेकायदेशीररित्या भरती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात बाजार […]

महानगरपालिकेच्या वतीने ५१०५० रुपये दंड वसूल

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणू चा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्स न पाळणे, सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथकांची नेमणूक केली […]