भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने उचगावची महिला ठार
विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : भरधाव मोटरसायकल चालवून पादचारी पती-पत्नीला मागून जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी असलेल्या आकुबाई चंद्रकांत पवार (वय ५३, रा. शांतीनगर, उचगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गडमुडशिंगी रस्त्यावर हॉटेल ७-१२ जवळ […]









