युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह कोकण विभागात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही वृत्तपत्र गुन्हेशोध रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दयानंद गणपत निकम यांनी त्यांच्या नियुक्ती वेळी येथे बोलताना दिले .

रत्नागिरी/प्रतिनिधी: युवा पत्रकार संघाचा कार्यविस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह कोकण विभागात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही वृत्तपत्र गुन्हेशोध रत्नागिरी जिल्हाचे पत्रकार दयानंद गणपत निकम यांनी येथे बोलताना दिली .   दयानंद निकम यांची […]

महापालिकेच्यावतीने सद्भावना दिनानमित्त प्रतिज्ञा

कोल्हापूर प्रतिनिधी /20 :- महानगरपालिकेच्यावतीने शुक्रवारी सद्भावना दिनानिमित्त महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रतिज्ञा घेण्यात आली. यामध्ये मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि […]

घरफोडीची शाहूपुरी पोलीस ठान्याच्या गुन्हे शोध पथकांनी लावला छडा आरोपी गजाआड़ : एक लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

विशेष वृत्त:-जावेद देवडी  कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पहिल्या गल्लीत राहणाऱ्या सुधीर धोंडोपंत कीर्तणे या ७७ वर्षीय वृद्धाच्या घरी झालेल्या दीड लाख रुपयांच्या चोरीच्या घटनेची उकल करण्यात शाहूपुरी पोलीस ठान्याच्या गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे .घरफोडी […]

गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील मृत्युदर कमी होण्यासाठी प्रयत्न करा : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/जि मा का दि. 12: गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात तपासण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे रुग्णदर अधिक आढळून येत असला तरी मृत्युदर कमी होण्यासाठी आरोग्य, महसूल, जिल्हा परिषदेसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशा सूचना […]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त युवा पत्रकार संघ व स्वरा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

    युवा पत्रकार संघ , स्वरा फौंडेशन व महापालिकेच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलीस निरीक्षक नेहा गिरी, युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे […]

धंद्यात तेजी मंदी ग्रुपतर्फे कोविड काळात गरजुंना जीवनाआवश्‍यक वस्‍तु कीट वाटप, तसेच पोलिसांना पाणी व फळे वाटप

गेली ९ वर्षां पासून वोटसप ग्रुप चालू आहे, अनेक अशी उदाहरणे देता येतील उदा, भुकंप , महापूर,आता करोना तसेच कोवीड सेंटर, सीपीआर, रस्त्यावर गरजू लोकांना, जेवण, नाष्टा रोज देतात, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर्स, मनपा कर्मचारी, […]

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विशेष वृत्त : कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून मुंबई दि २३ मे : कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात […]

कोल्हापूर लॉकडाऊन विषयी जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश कडक लॉकडाऊन शिथिल होणार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लॉकडाऊन विषयी जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश कडक लॉकडाऊन शिथिल होणार हॉटेलची पार्सल सेवा, एमआयडीसीतील उद्योग, बॅंका सुरू राहणार आहेत. मात्र अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वगळता इतर दुकाने, व्यापार बंद राहणार आहे. […]

सायबर क्राईम मध्ये शाहूपुरी पोलिसांची मोठी कामगिरी…

विशेष वृत्त: जावेद देवडी सायबर क्राइम करणार्‍या ठगांना शाहुपूरी पोलीसांनी दिला दणका देशात व संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे सर्व पदाधिकारी कर्मचारी २४ तास प्रयत्न करत आहेत त्यात महत्वाचे कर्तव्य बजावणारे कोरोना योद्धे […]

आता पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर आणि सर्व सवलती जाहीर होण्यासाठी हे करावंच लागेल युवा पत्रकार संघाच्या बैठकीत निर्णय..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क पत्रकारिता परिणामकारक सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी हत्यार आहे पण खुद्द पत्रकार मात्र शासनदरबारी आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी अपयशी असल्याचे दिसून येते. सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडियाने प्रसार माध्यम सोशल मीडिया यांनी […]