अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनीच दुकाने सुरु ठेवावीत : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

     कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी ८ मे रोजी कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी फिरती केली. फिरती करताना आयुक्तांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम याठिकाणी सुरु असलेल्या दुकानदाराची भेट घेऊन कॉप्लेक्समधील […]

कनाननगर भागाची आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडून पहाणी

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कनानगरात ३० एप्रिल रोजी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने हा परिसर सर्व बाजूंनी महानगरपालिकेलने सील केलेला आहे. येथे कोणाला बाहेर व आत सोडले जात नाही यामुळे या प्रशासनाने किमान अत्यावश्यक सेवा पुरवाव्यात […]

शंकराचार्य मठात उत्सवाची सांगता, अत्यंत साधेपणाने पालखी मिरवणूक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  शुक्रवार पेठ येथील शंकराचार्य मठात उत्सवाची सांगता मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत झाली. अत्यंत साधेपणाने पालखी मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त मठात एक आठवडाभर कीर्तन, प्रवचन, होमहवन अशा विविध कार्यक्रमांचे […]

इंडोकाऊंट फौंडेशनकडून हातकणंगले सेंटरसाठी मदत

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : हातकणंगले तालुक्यामधील कोव्हिड केअर सेंटरसाठी इंडोकाऊंट फौंडेशनने मदतीचा हात पुढे केला. इंडोकाऊंट फौंडेशनकडून कोव्हीड केअर सेंटरकरिता १ हजार ५०० बेडशीट, १ हजार ५०० पिलो कवर, ५ हजार मास्क तसेच इतर […]

जयसिंगपूरच्या पायोस हॉस्पिटलकडून शिरोळच्या कोव्हिड केअर सेंटरसाठी मदत

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्र्यमट्टी :जयसिंगपूरमधील पायोस हॉस्पिटलचे डॉ. सतीश पाटील यांनी शिरोळ येथील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरसाठी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे मदत दिली. यामध्ये १ हजार अंघोळीचे साबण, १ हजार कपडे धुण्याचे […]

धान्य वितरणाबाबत तक्रारी येऊ देऊ नका, आमदार चंद्रकांत जाधव यांची सूचना

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : धान्य वितरण करताना योग्य पद्धतीने करा, कोणीही शिधापत्रिकाधारक वंचित ठेवू नका , गरीब व गरजूला धान्य पोहचले आहे का , याची खात्री प्रशासनाने करावी , अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज […]

शिवाजी विद्यापीठात सुरू होणार्या् कोरोना रूग्णालयासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाडिक परिवाराच्यावतीने १०० बेडस् प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बर्‍यापैकी यश आले आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ५०० बेडची दोन कोरोना हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्यापैकी एक हॉस्पिटल शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात बनत आहे. […]

विना मास्क व हॅण्डग्लोज न घातलेल्या ८४ जणांकडून २०१०० चा दंड वसूल

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आणि त्यांच्या पथकाने शहरातील विना मास्क, विना हातमोजे, सार्वजनिक ठिकाणी थूंकणे व सोशल डिस्टंन्स न पाळणे अशा ८४  भाजी, दुकानदार, मेडिकल विक्रेते व […]

महापालिकेच्यावतीने बुध्द जयंती साजरी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  बुध्द जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात गौतम बुध्दांच्या पुतळयास महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते फुले वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तसेच परिवर्तन फोंडेशन […]

टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत सरनोबतवाडीचा तरुण ठार , उचगाव जकात नाक्याजवळील प्रकार

गांधीनगर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : भरधाव माती भरून आलेल्या टेम्पोने स्विफ्ट कारला जोरदार धडक दिल्याने  शुभम शशिकांत भोसले (वय २६ , रा.ग्रामपंचायतीसमोर,सरनोबतवाडी) हा कारचालक ठार झाला. हा अपघात उचगाव (ता. करवीर) येथील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजनजीक असलेल्या जकात नाक्याजवळ […]