उचगावमधील तरुण कोरोना पॉझीटिव्ह आल्याने गावात तीन दिवस लॉकडाऊन
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : उचगाव (ता. करवीर) येथील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण गाव ग्रामपंचायतीच्या वतीने तीन दिवस लॉक डाऊन करण्यात आले आहे. तीन दिवस सर्व व्यवहार बंद राहतील. उचगाव मेनरोडवरील एका अपार्टमेंट […]









