फक्त ५०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून दि. ३१ : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड […]

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख सर्वात लोकप्रिय….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क डॉ.अभिनव देशमुख, कोल्हापूरचे तत्कालीन व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक देशातील सर्वात लोकप्रिय ५० पोलीस अधिकाऱ्यांच्या यादीत भारतीय पोलीस दलात लोकप्रिय वरिष्ठ पोलीस अधिकारी सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव […]

मिशन बिगीन अंतर्गत आदेश १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू , काय असतील ठळक मुद्दे….

जिल्हा माहिती कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत राज्यभरातील कोविडसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी खालीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश राज्य शासनाने जारी केले असून मिशन बिगीन […]

कोजिमाशित सत्ताधाऱ्यांकडून सभासदांच्या जिव्हाळयाच्या मागण्यांना हरताळ – करोना काळात आर्थिक उधळपट्टी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोजिमाशि पतसंस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार दिनांक २८ मार्च रोजी दुपारी दीड वाजता ऑनलाईन पध्दतीने पार पडत आहे. गेली सहा महिने विरोधी संचालकांनी केलेली मागणी सत्ताधा-यांची इच्छा नसताना पार पाडण्याची नामुष्की सत्ताधारी आघाडीवर […]

होळी लहान करा, शेणी दान करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

दरवर्षीप्रमाणे शहरात मोठया प्रमाणात होळी पोर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पोर्णिमा रविवार, दि. 28 मार्च 2021 रोजी येत आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपुरक साजरी करावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरवासीयांना केले […]

सर्वंकष कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिकला ग्राम स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 19 :स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपुर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांनाआजराष्ट्रीय पुरस्काराने स्मानित करण्यात आले. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधूनकेंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीनेदूरदृष्य प्रणालीच्यामाध्यमातून सरपंच संवाद आणि […]

हाथरस येथील घटनेचा समस्त मातंग समाज व विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर :हाथरस, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या वाल्मिकी समाजातील युवती वरील अमानुष अत्याचार व हत्याकांडाचा समस्त मातंग समाज व विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.  कोल्हापूरातील बिंदू चौकात डाॅ.बाबासाहेब […]

आमची श्रद्धास्थाने (मंदिरे) त्वरित सुरु करा ; भाजपाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 विशेष प्रतिनिधी : सतीश चव्हाण  कोल्हापूर :  कोरोना विषाणूच्या प्रादृर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.  सध्या सर्वसामान्य नागरीकांच्या समोर व्यवसाय, नोकरी, उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. लोक आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा […]

कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकाऱ्याची कार्यकाल संपण्याआधी तडकाफडकी बदली होणे, कोल्हापूरच्या विकासाला खेदजनक :स्वरा फौंडेशन

विशेष प्रतिनिधी :अजय शिंगे कोल्हापूर : महानगरपालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या गोष्टी जाणून घेऊन त्यातून मार्ग काढत अत्यंत प्रामाणिकपणे अविरतपणे कोल्हापूरच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केला आहे. “स्वच्छ […]

सुसंवादामुळेच प्रभावी जनसंपर्क घडतो : प्रशांत सातपुते

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक आघाडीवर आपली भूमिका समर्थपणे सांभाळताना जनसंपर्क अत्यंत आवश्यक आहे. सुसंवादामुळेच प्रभावी जनसंपर्क घडत असतो, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आज केले. […]