राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन मंगुत्तीमध्ये छत्रपतींचा पुतळा तात्काळ बसवण्याची केली मागणी..
विशेष प्रतिनिधी अतुल पाटील कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात ग्रामस्थांनी उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक शासनाने उतरविल्याच्या विरोधात कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कागलमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मुख्यमंत्री […]









