मान्सून संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज : पालकमंत्री जयंत पाटील

  सांगली  विशेष प्रतिनिधी नजीर शेख : गतवर्षी ऑगस्ट महिन्यात धरणक्षेत्रात १८०० मिलीमीटर पाऊस झाला तर अन्यस्त्र ३२१ मिलीमीटर पाऊस झाला होता यामुळे जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण झाली होती. यावर्षी मान्सून काळात संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास […]

शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून महारक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी मनोज सोनवणे : छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आज मोहन मालवणकर युवा शक्तीच्या वतीने इचलकरंजी मध्ये चौडेश्वरी कॉर्नर – मगळंवार पेठ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महारक्तदान शिबीराची सुरवात शिवप्रतिमेचे […]

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम म्हणून साजरा होणार

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : आपला प्रत्येक वाढदिवस सामाजिक ऋण फेडण्यासाठीच व्हावा, असा हेतू ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस यंदाच्या वर्षी आरोग्यम म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]

अनिल उर्फ आप्पा या मोका मधील दोन वर्षे फरारी असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून अटक

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मोका अंतर्गत दाखल गुन्हयात तसेच इतर गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले , फरारी असलेले आरोपी शोध मोहिम राबविणे बाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी […]

राधानगरी धरणात ४८.६० दलघमी पाणीसाठा

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून ) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ४८.६०  दलघमी पाणीसाठा आहे.  आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४५.४४  दलघमी, वारणा ३३०.९३ दलघमी, दूधगंगा २०८.७८ दलघमी, कासारी २४.७० दलघमी, कडवी […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांना खटकलेलं दिसतंय : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

उपसंपादक दिनेश चोरगे : अलीकडेच प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचण्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. नेमकी हीच गोष्ट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकलेली दिसतेय, अशी शेरेबाजी ग्रामविकास […]

कोरगांवकर ट्रस्ट तर्फे पुणे-बेंगलोर हायवेवर बसविण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे , सोमवारी उदघाटन

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क :  कोल्हापूर पुणे-बेंगलोर हायवेवर नेहमी गाड्यांची वर्दळ असते. शिवाय अन्य नागरिकही ये – जा करत असतात यामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू शकतात व गुन्हे ही घडू शकतात. तेव्हा या वाढत्या गुन्हेगारीला […]

कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जल व दुग्धाभिषेक

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कागलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील नगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मंत्री श्री. […]

एम.आय.एम पक्षातर्फे राज्यभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या राज्यभिषेक दिनी छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना एम.आय.एम,डी.पी.आय व पुरोगामी दलित संघ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर […]

वैद्यकीय टीम व नगरसेवक यांच्यावतीने मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरिकांची वैद्यकीय तपासणी

सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख :  आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि वैद्यकीय टीम च्या नियोजनाने ६० वर्षावरील नागरिकांची आज जनहित कॉलनी , कलावती मंदिर जवळ […]