आरोग्यदायी राहण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून मोहिमेत सहभाग द्यावा : महापौर निलोफोर आजरेकर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : आज कोल्हापूर महानगरपालिकेचे मा. पदाधिकारी व अधिकारी यांचेसमवेत  महापौर सौ निलोफोर आजरेकर यांनी शहरांमध्ये फिरती केली असता, शहराचे काही गजबजलेल्या व प्रमुख रहदारीच्या  भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा कंटेनरबाहेर तसेच […]

ओळख पटण्यासाठी सराफ दुकानात मास्क काढण्याची परवानगी द्यावी, सराफ संघातर्फे डॉ.अभिनव देशमुख यांना निवेदन

उपसंपादक दिनेश चोरगे : सराफ दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येकाची ओळख पटण्यासाठी प्रत्येकाला मास्क काढण्याची परवानगी देण्यात यावी, मागणी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केली. ओसवाल म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर व हँडग्लोज या […]

सांगली जिल्हा छायाचित्रकार संघ सांगली मार्फत आर्थिक टंचाईमुळे पूर्वीचे रेट ठेवण्यासंदर्भात लॅब चालकांना निवेदन

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे   : छायाचित्रण ही कला आत्मसात करून त्यावर आपले कुटुंब चालवणाऱ्या छायाचित्रकारावर लॉकडाऊनमुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आली होती, पण सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने छायाचित्रण व्यवसाय परत सुरु झाला.  परंतु लॅब चालकांनी […]

सांगली जिल्ह्यात आज अखेर ७३ रुग्ण कोरोनामुक्त तर सद्यस्थितीत उपचाराखाली ५१ रुग्ण : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात आज दुपारी एक वाजेपर्यंत चार रुग्ण कोरोनाबाधित झाले असून तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज आखेर  ७३ रुग्ण कोरोना मुक्त झाली असून,उपचाराखालील रुग्णांची संख्या ५१ झाली […]

महापालिकेशी संबंधित विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे दाव्यांसंदर्भात महापौरांकडून आढावा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप  :  महापालिकेशी संबंधित विविध न्यायालयामध्ये प्रलंबित असणारे दाव्यांसंदर्भात माहीती घेणेकरीता महापालिकेच्या महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी महापालिका पॅनेलवरील जेष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ यांची संयुक्त बैठक स्थायी समिती सभागृहात आयोजित केली […]

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जदारांना हप्ते व व्याज भरण्यास विलंबावधीची ३१ ऑगस्ट पर्यंत मुभा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

 कर्जदारांनी कंपनीकडे अर्ज करून हप्ते भरण्याची मुदत वाढवून घ्यावी. सांगली प्रतिनिधी शरद गाडे : मायक्रो फायनान्स कंपन्याकडून व्यवसायासाठी व अन्य कारणासाठी सूक्ष्म व लघु कर्ज घेतले आहे, अशा व्यक्तींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचे […]

कोरोना संकटात राजकारण करू नका, असे सांगणारे स्वत:च्या इगोसाठी हिनपातळीवरचे राजकारण करत आहेत : भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापुरातील राजर्षि छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या बदली प्रकरणावरून, कोल्हापुरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.  कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने, कोल्हापुरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पण […]

करवीर तालुक्यात सर्वाधिक ९८.३६ तर शिरोळमध्ये सर्वात कमी १०.१४ मिमी पाऊस

जिल्हा माहिती कार्यालया कडून : जिल्ह्यात आज करवीर तालुक्यात सर्वाधिक ९८.३६ मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी १०.१४ मिमी पावसाची नोंद झाली.   जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे : हातकणंगले- २० […]

राधानगरी धरणातून विसर्ग नाही ; अफवांवर विश्वास ठेवू नये : कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर

जिल्हा माहिती कार्यालयाकडून : राधानगरी धरणामधून होणारा ८०० क्युसेकचा विसर्ग आज सकाळी ८ वाजता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले […]

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने जनसंवाद अभियान

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी  : भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्ती निमित्य त्यांनी घेतलेल्या अनेक लोकोपयोगी निर्णयांची माहिती सर्वदूर सांगण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने दिनांक ३० मे ते […]