देशभूषण हायस्कूल विद्यार्थ्यांचे इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये यश…

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर येथील देशभूषण हायस्कूल वर्षभर विविध स्पर्धा आयोजित करत असते विद्यार्थ्यांच्यामध्ये कलागुणांचा कौशल्य निर्माण करून अभ्यासामध्ये सातत्य निर्माण करून त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधीत आवड निर्माण व्हावे या उद्देशाने आपले विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन […]

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक मदन भंडारी,हेमंत शहा आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंत भाई शहा, बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व प्रताप उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरात मधील रीशी पावर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी […]

अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई; 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर  : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने 2 जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, 1HP क्षमतेची मोटर, पाईप नोझल, 3 रिकामे 2 भरलेले […]

सांगली, सांगलवाडी चावडी तलाठीचा अजब कारभार….

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क सांगली (सांगलीवाडी) : दि 15 सध्या दहावी आणि बारावीचा निकाल लागल्याने अनेक विद्यार्थी व पालकांना पुढील अकरावी बारावी साठी ऍडमिशन घेत असताना उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सांगलवाडी चावडी […]

राजकीय वारसदार कोण?

मिडिया कंट्रोल न्यूज नोट राजकीय वारसदार कोण? काल भेटलो तेव्हा साहेबांनी विचारल जॅकेट घातलायस नव मी हरकून टुम घराच्या खापरी वर तुळशीचे पान ठेवून कार्य सुरु …. राजकीय वारसदार म्हणून जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या मुलांचीच जास्त […]

माई हरपली…

प्रेम, माया, जिव्हाळा, दातृत्व आणि मातृत्व याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे माई! या माईचे र्‍हदयाचे ठोके काल सकाळी थांबले आणि हालोंडी आणि गोमटेश परिवार पोरका झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही येणाऱ्या संकटांना तोंड देत कुटुंबाचा गाडा […]

आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी….

Media control news network कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (23 मे ) पहाटे एका खासगी  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. […]

इंडिया आघाडीचे काम हे देशविरोधी आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर मध्ये आपल्या भाषणाची सुरुवात ही तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार असे म्हणत मराठी मधून केली. “सुरवातीला बोलताना जय भवानी, जय शिवाजी ची घोषणा देऊन त्यांनी भाषणाची सुरुवात केली. […]

मोदींच्या सभेसाठी भव्य दिव्य तयारी मग देशाच्या चौथा स्तंभाला मात्र “ताकतुंबा इकडून तिकडे जा”…!

कोल्हापूर – तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुर मध्ये येणार यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज झालेलं. तसंच कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगले […]

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, लेखक: प्रा. डॉ. संजय थोरात.

भाकरी मागितली कि दगड देणाऱ्या प्रस्थापित संस्कृतीला विरोध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रीय लेखन केले. त्यांची पत्रकारिता म्हणजे मानवी जीवन उन्नत करणारे चिंतन होय. मूक समाजाचे नायकत्व स्वीकारून या समाजाला नेतृत्व देण्यासाठी ३१ जानेवारी १९२० ला […]