राजकीय वारसदार कोण?

मिडिया कंट्रोल न्यूज नोट राजकीय वारसदार कोण? काल भेटलो तेव्हा साहेबांनी विचारल जॅकेट घातलायस नव मी हरकून टुम घराच्या खापरी वर तुळशीचे पान ठेवून कार्य सुरु …. राजकीय वारसदार म्हणून जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या मुलांचीच जास्त […]

माई हरपली…

प्रेम, माया, जिव्हाळा, दातृत्व आणि मातृत्व याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे माई! या माईचे र्‍हदयाचे ठोके काल सकाळी थांबले आणि हालोंडी आणि गोमटेश परिवार पोरका झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही येणाऱ्या संकटांना तोंड देत कुटुंबाचा गाडा […]

आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी….

Media control news network कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (23 मे ) पहाटे एका खासगी  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. […]

इंडिया आघाडीचे काम हे देशविरोधी आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर मध्ये आपल्या भाषणाची सुरुवात ही तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार असे म्हणत मराठी मधून केली. “सुरवातीला बोलताना जय भवानी, जय शिवाजी ची घोषणा देऊन त्यांनी भाषणाची सुरुवात केली. […]

मोदींच्या सभेसाठी भव्य दिव्य तयारी मग देशाच्या चौथा स्तंभाला मात्र “ताकतुंबा इकडून तिकडे जा”…!

कोल्हापूर – तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुर मध्ये येणार यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज झालेलं. तसंच कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगले […]

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, लेखक: प्रा. डॉ. संजय थोरात.

भाकरी मागितली कि दगड देणाऱ्या प्रस्थापित संस्कृतीला विरोध करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रीय लेखन केले. त्यांची पत्रकारिता म्हणजे मानवी जीवन उन्नत करणारे चिंतन होय. मूक समाजाचे नायकत्व स्वीकारून या समाजाला नेतृत्व देण्यासाठी ३१ जानेवारी १९२० ला […]

युवा पत्रकार संघातर्फे “इको फ्रेंडली” कोरडी रंगपंचमी उत्साहात साजरी.

  कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी. मार्च महिन्यातच कडक ऊन्हाच्या झळांनी नागरिकांना हैराण केले आहे. पुढे येणारा एप्रिल व मे महिन्यात याची आणखी तीव्रता वाढणार आहे. भविष्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर आत्तापासून उपायोजना करणे महत्त्वाचे बनले […]

मोफत पत्रकार घरकुल साठी नाव नोंदणी करण्याचे आवहान, युवा पत्रकार संघ कोल्हापूर..

युवा पत्रकार संघ, कोल्हापूरच्या वतीने जिल्हातील शहरी व ग्रामीण, श्रमिक मानधनावर काम करणारे मध्यमवर्गीय पत्रकार बंधू / भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला प्रसार माध्यम मध्ये काळाच्या ओघात अनेक बदल घडत गेले अनेक […]

ॲड, संदीप वसंतराव पवार यांची भारत सरकार पब्लिक नोटरीपदी नियुक्ती..

Media control news network येथील विधीज्ञ ॲड. संदीप वसंतराव पवार यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. संदीप पवार यांनी आज पर्यंत अनेक सिविल व फौजदारी केसेस गेले 20 वर्षे हताळत अनेकांना […]

“पत्रकारांना टोपी” पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याची कारण आले समोर…

Media control News network “पत्रकारांना टोपी” पाकीट पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याचे कारण आले समोर.. बीड जिल्ह्या मध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यामुळे पाकीट पत्रकारिता करणाऱ्या पत्रककारांना सुगीचे दिवस आले आहेत. जे राजकीय नेते पाकीट देतील […]