युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे १२ वा वर्धापन दिन राज्यात आलेल्या संकटामुळे साध्या पद्धतीने केक कापून साजरा करण्यात आला.

  कोल्हापूर प्रतिनिधी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या शिखर संस्थेला९/९/२०२१ रोजी बारा वर्षे पुर्ण झाले.  प्रत्येक वर्षी आपन युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांची दखल घेऊन त्यांना संघाच्या […]

युवा उद्योजक व युवा पत्रकार संघाचे प्रवीण पाटील यांनी वृक्षारोपणातून जपली सामाजिक बांधिलकी

विशेष वृत्त : जावेद देवडी कोल्हापूर/युवा उद्योजक व युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक प्रवीण पांडुरंग पाटील यांनी सरनोबतवाडी परिसरात स्वनिधीतून सुमारे शंभर औषधी वनस्पतींची लागवड आणि वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाच्या माध्यमातून आपला वाढ दिवस […]

राणा गायकवाड प्रेम व मित्रपरिवार यांच्यातर्फे अतिदुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी शहर परीसरात सहजासहजी मदत उपलब्ध होते पण दुर्गम भागात अशा वाड्या वस्त्यावर जांभुळ , करवंदे किवा पावसाळी पिकांवर ज्यांची गुजराण चालू असेत अशशा गरजु लोकं पर्यंत कोणी मदत पोचवत नाही याची दखल घेऊन आमच्या […]

लगोरी फाउंडेशन च्या वतीने कासार (बांगडया)व्यवसाय करणाऱ्या महिलांना जीवनावश्यक वस्तूची वाटप करण्यात आले..

  कोल्हापूर/प्रतिनिधी आपली साथ मदतीचा हात हे बिद्र वाक्य घेऊन लगोरी फाउंडेशन गेली चार वर्ष कोल्हापूर मध्ये कार्यरत आहे लगोरी फोउंडेशन या मातृ संस्थेचे आज पर्यंत पाचशेच्या वर सभासद आहेत, तसेच आज वर लगोरी फाउंडेशनने […]

हिंदू-मुस्लिम बांधवांच्या वतीने शिवस्वराज्य दिन उत्साहात मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या पुढाकाराने झाला सोहळा..

कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात मुस्लिम मावळ्यांना प्राधान्याने स्थान देण्यात आले होते.स्वराज्य निर्मितीत मुस्लिम मावळ्यांचे योगदान वादातीत होते.नेमकी हीच भूमिका घेत आज कोल्हापुरात झालेल्या शिवस्वराज्य दिन सोहळ्यात कोल्हापूरच्या पुरोगामी ,शिवप्रेमी मुस्लिम मावळ्यांना मानाचं स्थान […]

डॉ. अजिंक्य डी वाय पाटील हेल्थकेअरच्या सीईओ पदी शिवदत्त दास यांची नियुक्ती

  विशेष वृत्त : श्रद्धा जोगळेकर कोल्हापूर/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील डॉ. डी वाय. पाटील यांच्याशी सलग्न आलेल्या अजिंक्य डी. वाय. पाटील या संस्थेने आरोग्य सेवा क्षेत्रात प्रवेश केला आहे. या समूहाने […]

धंद्यात तेजी मंदी ग्रुपतर्फे कोविड काळात गरजुंना जीवनाआवश्‍यक वस्‍तु कीट वाटप, तसेच पोलिसांना पाणी व फळे वाटप

गेली ९ वर्षां पासून वोटसप ग्रुप चालू आहे, अनेक अशी उदाहरणे देता येतील उदा, भुकंप , महापूर,आता करोना तसेच कोवीड सेंटर, सीपीआर, रस्त्यावर गरजू लोकांना, जेवण, नाष्टा रोज देतात, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर्स, मनपा कर्मचारी, […]

खऱ्या अर्थाने मातृत्व दिनादिवशी अशा महीलेच सन्मान झाल पाहिजे…

विशेष वृत्त: राजू पाटील चौवीस तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना धुनी भांडी करणार्यां होतकरू लता शिंदे यांनी सायकलवरून समोसा व पाणी वाटप करून जपल्या सामाजिक बांधिलकी देशात व राज्यात कोरोना […]

आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल : मा. मुख्यमंत्र्यांचे निवेदन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई ५ : महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे. […]

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी दौलत देसाई, […]