कोयनेतून २२२२ तर अलमट्टी धरणातून ४६१३० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु… ५ बंधारे पाण्याखाली

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १४०.११ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४५०, कोयना धरणातून २२२२ तर अलमट्टी धरणातून ४६१३० क्युसेक पाण्याचा […]