Sangli : विजय कोलप यांचे अल्पशा आजाराने निधन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – अंबिकानगर मिरज सांगली रोड येथील विजय शिवराम कोलप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार […]

Sangli : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे लेखे तपासणी वेळापत्रक जाहीर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शीकेमध्ये नमुद केलेल्या सूचनांनुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये खर्च निरीक्षक यांनी उमेदवारांनी ठेवलेले निवडणूक खर्च विषयक लेखे किमान तीनवेळ तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार 44-सांगली लोकसभा मतदार संघातील […]

Sangli : अकरा हजाराहुन अधिक टपाली मतपत्रिका पाठवल्या – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत निवडणूक कामामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दि. 10 एप्रिलपर्यंत 5 हजार 385 टपाली मतपत्रिका संबंधित विधानसभा मतदारसंघातील सुविधा केंद्राकडे पाठवण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा ETPBS ने […]

Sangli : मतदान अन् वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या ‘त्या’ राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणन बंधनकारक -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. ही माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी […]

Sangli : आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी 8 एप्रिलला चार गुन्हे दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी दि. 8 एप्रिल रोजी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथे नितेश महादेव जगताप आणि […]

Sangli : मतदानादिवशीचे आठवडी बाजार पुढे ढकलले

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चे मतदान मंगळवार, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी होत आहे. मतदानादिवशी जिल्ह्यातील ज्या विविध गावांमध्ये व शहरामध्ये आठवडा बाजार आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर […]

Sangli : जिल्ह्यात आजपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक-2019 ची आचारसंहिता सुरू झालेली आहे. तसेच, जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक अत्यंत चुरशीने होतील. या चुरशीतून प्रसंगी राजकीय संघर्ष होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण […]

Sangli : भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण पथके यांच्या वर्तणुकीबाबत तक्रार असल्यास संपर्क साधा- डॉ. राजेंद्र गाडेकर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकशाही निवडणूक 2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 44 सांगली लोकसभा मतदारसंघात स्थिर संनिरीक्षण पथके आणि भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून दिनांक 11 मार्च पासून त्यांचे कामकाज […]

Sangli : लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र छाननीत वैध

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये 20 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र छाननीत वैध ठरली. 44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी अनुक्रमे उमेदवाराचे नाव व कंसात पक्ष […]

Sangli: 44-सांगली लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. नाव, पक्ष अनुक्रमे पुढीलप्रमाणे – संजय रामचंद्र पाटील […]