महिला सशक्तीकरणासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि त्यांची कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर […]

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे  

  सांगली, दि.15 : राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे तसेच त्यांच्या सशक्तीकरणास चालना मिळावी या उद्देशान महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वीत केली […]

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) ची परीक्षा दि. १६ जुलै ते दि. ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत तसेच माध्यमिक शालांत (इयत्ता १० […]

सांगली जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट …?

सांगली कौतुक नागवेकर – सांगली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुरूवारी मध्यरात्रीनंतर ‘ऑल आऊट ऑपरेशन’राबवले या मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासले. ८ आरोपी आणि फरारी ८ आरोपी पकडण्यात आले. दोन हद्दपार आरोपींवर कारवाई केली. तसेच १५१ […]

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  

सांगली: मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांकडून 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेचे अर्ज ‍विनामूल्य असून पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समाज कल्याण कार्यालय सांगली यांच्याकडून अर्ज […]

इस्लामपूर येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात रिक्त जागेवर
विनामुल्य प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली :  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, इस्लामपूर (कोरे नगर जवळील भाग इस्लामपूर) येथे सन 2024-2025 करीता राज्यातील अनु. जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विजाभज (VJNT), इतर मागासवर्गीय […]

शालेय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेसाठी
11 जुलै पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार

सांगली : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय क्रीडा स्पर्धाना सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेने सुरुवात होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली, जिल्हा क्रीडा परिषद, सांगली यांच्यामार्फत जिल्हास्तर स्पर्धेचे तर सांगली मिरज कुपवाड शहर […]

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सांगली :  वंचित दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रगत आणि उत्पादनात तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम 2023 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा […]

रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव वाहतूक मार्गात बदल

सांगली : सांगली ते नांद्रे स्थानकादरम्यान पंचशिलनगर (जुना बुधगाव रोड) येथील रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरील रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव समाज कल्याण कार्यालय सांगली ते रेल्वे गेट पर्यंतचा मूळ रस्त्याला रेल्वे गेट पर्यंत समांतर […]

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

सांगली : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा […]