सांगली शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर भुमिका बजावणार : पोलीस निरीक्षक संजय मोरे

कौतुक नागवेकर/ सांगली शहर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी मोडून काढतानाच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता कठोर भुमिका बजावणार. सांगली शहर पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी केला. संजय मोरे यांनी नुकताच सांगली शहर […]

सांगलीत जोरदार पाऊस सामान्य व्यवसायिकांच्या नुकसानीला जबाबदार कोण? (आयुक्त)प्रशासक कि प्रशासन…

मिडिया कंट्रोल न्युज सांगली जोरदार पावसामुळे सिझनल व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब व्यवसायिकांचे भरपूर नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण ? डॉ. आंबेडकर स्टेडियम मध्ये व्यवसायांना दिलेली जागा ही चुकीच्या पद्धतीने पेंडाल मारून पूर्णता पावसाच्या पाण्यात व्यवसाय […]

दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेतर्फे दि. 7 व 8 रोजी सांगली येथे गोदा महोत्सवाचे आयोजन…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   सांगली प्रतिनिधी, विनोद पाटील, दक्षिण भारत जनसभेच्या जैन महिला परिषदेत तर्फे दि. 7 व 8 ऑक्टोबर 2023 ला कच्छी जैन भवन, राम मंदिर चौक, सांगली येथे गोदा महोत्सवाचे आयोजन केले […]

पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न,
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण

विषेश वृत्त: कौतुक नागवेकर सांगली दि. :- पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे झालेल्या पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.               […]

फायरमन विजय पवार लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क लोकसेवक श्री विजय आनंदराव पवार, वय ५० वर्ष व्यवसाय फायरमन प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी सांगली, मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सांगली यांना १,२०,०००/- रुपये लाच स्विकारले नंतर रंगेहात पकडले सांगली लाच लुचपत […]

चिंचवाडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल राहणार – माधवराव घाटगे

जयसिंगपूर प्रतिनिधी सूरज राजपूत   जयसिंगपूर: चिंचवाड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून गावच्या विकासासाठी माझ्या कडून जास्तीत-जास्त मदत करण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी दिली. […]

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १४ गाव भाग परिसरातील कामाचे उद्घाटन..

कौतुक नागवेकर सांगली प्रतिनिधी  सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १४ गाव भाग परिसरातील कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भागातील नागरिकांनी सदर रस्ते पूर्ण केल्याबद्दल दादांचे आभार मानले. प्रभाग क्रमांक १४ गाव भाग […]

पै. सुबोध पाटील यांनी मारले सांगलीचे मैदान….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली : संत बाळूमामा यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शंभर फुटी रोड येथे संपन्न झाली. या कुस्तीच्या मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली विश्रामबागचे पी आय संजय मोरे साहेब सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे […]

सुरेखा-शाहीन शेख दांपत्यांना सांगली प्राइड पुरस्कार….!

सांगली : गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय, वैशिष्ट्यपूर्ण कार्य करीत असलेले दांपत्य सुरेखा व शाहीन शेख यांना शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशन मार्फत राज्यस्तरीय सांगली प्राइड पुरस्काराने, पोलीस मुख्यालयातील कृष्णा मॅरेज हॉल येथे सन्मानित […]

सांगली येथे महिला बचत गटाकडील अन्न पदार्थांचा साठा जप्त

सांगली : वानलेसवाडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विजयनगर, सांगली या ठिकाणी दि. २७ जानेवारी २०२३ रोजी ३४-३५ विद्यार्थ्यांना भात व आमटी सेवन केल्यानंतर उलटी मळमळ व चक्कर येणे असा त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य […]