खऱ्या अर्थाने मातृत्व दिनादिवशी अशा महीलेच सन्मान झाल पाहिजे…

विशेष वृत्त: राजू पाटील चौवीस तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना धुनी भांडी करणार्यां होतकरू लता शिंदे यांनी सायकलवरून समोसा व पाणी वाटप करून जपल्या सामाजिक बांधिलकी देशात व राज्यात कोरोना […]

मुस्लिम धर्मांचे प्रेषित पैगंबर ह्यांच्या बद्दल फ्रान्स देशाचे प्रेसिडेंट ने केलेल्या वादग्रस्त कृत्याचा मिरज मध्ये निषेध

वृत्त विशेष : इर्शाद शेख मुस्लिम धर्मांचे प्रेषित पैगंबर ह्यांच्या बद्दल फ्रान्स देशाचे प्रेसिडेंट ने केलेल्या वादग्रस्त कृत्यामुळे समस्त मुस्लिम समाज्याचे भावना फार दुखावल्या आहेत त्यामुळे आम्ही प्रथमतः जाहीर निषेध व्यक्त करतो जाणून बुजून अशाप्रकारे […]

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी निवड

सांगली प्रतिनिधी : शरद गाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी व सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबत तदर्थ समिती सदस्यपदी निवड महाराष्ट्र विधानसभेचे मा. अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांनी दिनांक १६ ऑक्टोंबर २०२० रोजी […]

माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे नेते स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

प्रतिनिधी : शरद गाडे/ संतोष कुरणे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे नेते स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त समाधीस्थळी श्रीमती जयश्री ताई पाटील, वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, भारती विद्यापीठाचे […]

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई … पलायन केलेले कैदी पकडण्यात यश.

विशेष प्रतिनिधी : विराज पाटील सांगली : जिल्हा कारागृहातील पाच कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या कैद्यांवर सांगलीतील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या महिला वसतिगृह येथे कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर होताच या कैद्यांनी तेथून […]

शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे भव्य धरणे आंदोलन.

विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे  सांगली : नाशिक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने शेतकरी व कामगार विरोधी विधेयक […]

कोरोनाग्रस्त मृतदेहावर वेळेत अंत्यविधी होत नसल्यामुळे लोकांच्यामधून उद्रेक होण्याची दाट शक्यता

प्रतिनिधी : शरद गाडे कोरोना पॉझिटिव्ह मृत्यू देह दहनविधी संध्याकाळी सहानंतर केला जात नाही त्याबाबत माननीय आयुक्त नितीन कापडणीस यांना मा.मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्याकडून निवेदन देण्यात आले. मिरज पंढरपुर रोडवरील कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहाचा […]

एच. आर. सी. टी. टेस्ट चे दर कमी करण्याचे मा. मदन भाऊ पाटील युवा मंच जिल्हा सांगली यांच्या कडून मागणी

प्रतिनिधी : शरद गाडे एच. आर. सी. टी. टेस्ट दर कमी करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना मा. मदन भाऊ पाटील युवा मंच यांचे निवेदन. कोरोनाच्या महामारी च्या काळात सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना एच. आर. सी. टी. ची […]

एच. आर. सी. टी. टेस्ट चे दर कमी करण्याचे मा. मदन भाऊ पाटील युवा मंच जिल्हा सांगली यांच्या कडून मागणी

प्रतिनिधी : शरद गाडे एच. आर. सी. टी. टेस्ट दर कमी करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना मा. मदन भाऊ पाटील युवा मंच यांचे निवेदन. कोरोनाच्या महामारी च्या काळात सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना एच. आर. सी. टी. ची […]

मिरज कोरोना रुग्ण सहाय्य व समन्वय समितीला सा. मि. कु. महापालिकेकडून सर्व सहकार्य करणार : आयुक्त नितीन कापडणीस

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : कोव्हिड आणि नॉन कोविड रुग्णाच्या सहाय्यते साठी स्थापन करण्यात आलेल्या “मिरज कोरोना रुग्ण सहायय व समन्वय समिती मिरज” ला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन सांगली मिरज आणि कुपवाड शहर […]