सांगलीत नागरिकांसाठी कोव्हीड-१९ जंबो हॉस्पिटल उभे करणेबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा : आ. सुधीरदादा गाडगीळ
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जगभर कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे व त्यामुळे आपल्या देशात व राज्यात नागरिकांना याची लागण होत आहे. नागरिकांना उपचारासाठी प्रशस्त व सर्व सोयीसुविधांनी युक्त रुग्णालयाची संख्या […]









