सांगली मनपा तर्फे शंभर बेड कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय : आयुक्त नितीन कापडणीस

मिरज प्रतिनिधी : नजीर शेख सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारी रुग्ण संख्या आणि अपुरे पडणारे हॉस्पिटल याचा विचार करून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचे 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी मनपाचे […]

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तींचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका !

विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तीचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. सत्ताधारी व मनपा प्रशासन यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एखाद्या घरचा आधार करता […]

अफवांवर विश्वास ठेवू नका ; कुंभार बांधवांचे नागरिकांना आवाहन

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : कुंभार समाजावर अन्याय होत आहे. कारण काही लोक गणेश मूर्ती बाबत इतर लोकांमध्ये अफवा पसरवित आहेत की, संत गोरा कुंभार वसाहत(बापट कॅम्प) , शाहूपुरी , गंगावेश कुंभार गल्ली, येथील कुंभार […]

श्रीराम जन्मभूमी आंदोलनात एक सच्चा हिंदुत्त्वादी हाडाचा कार्यकर्ता … कोल्हापूरचे शिवाजी बुवा

 कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : शिवाजी बुवा यांची सहकुटुंब कारसेवा १९८६ च्या अयोध्येच्या संदर्भातील निकालानंंतर श्रीराम मंदिराचे कुलूप काढण्यात आले .खऱ्या अर्थाने येथूनच श्रीराम मंदिर निर्माणाचे आंदोलन विश्व हिंदु परिषदेने सुरु केले.  यात शिये (ता.करवीर)येथील […]

कोरोनाग्रस्त रुग्णांवर सरसकट मोफत वैद्यकीय उपचार व्हावेत , यासाठी दीपक माने यांचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर खाजगी रुग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले असून सांगलीतील स्टेशन चौकात […]

रक्षाबंधन एक अनोखे पर्व

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : रक्षाबंधन हा बहिण – भावाचे नाते व्यक्त करण्याचा सण. या पवित्र दिवसाच्या निमित्याने भाजपा मिरज शहर चे वतीने आज कोरोना या महामारीशी लढणारे योद्धे डॉक्टर , नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस […]

मिरजेतील भाजपाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांंना आदरांजली

 मिरज प्रतिनिधी महेश नाईक : मिरज विधानसभा मतदार संघ भाजपाच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात […]

आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोलवाड येथे महाएल्गार आंदोलन

मिरज प्रतिनिधी नजीर शेख :  गाईच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर व दूध भुकतीला पन्नास रुपये प्रति किलो निर्यात अनुदान मिळावे, यासाठी आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आज बोलवाड येथे महाएल्गार आंदोलन […]

गांधीनगरमध्ये अडीच लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गांधीनगर (ता. करवीर) येथील चिंचवाड रोडवरील कोकण सेवा ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूच्या गाळ्यामध्ये गांधीनगर पोलीसानी छापा टाकून दोघांकडून २ लाख ५६ हजार ८५० रुपयांचा गुटका जप्त केला.    मुलचंद बाशूमल निरंकारी (वय […]

मृतदेहांची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लावण्यासाठी दक्षता घ्या : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी शरीफ बागवान : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोना बाधितांवरील उपचारासाठी खाजगी हॉस्पीटल अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारादरम्यान रूग्ण दगावल्यास त्यांची विल्हेवाट शास्त्रशुध्द पध्दतीने लागेल याबाबत काटेकोर […]