सांगली मनपाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळास लवकरच रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात येणार

सांगली प्रतिनिधी सतीश घाडगे : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या मिरजेतील अधिकृत पुतळ्यास जयंतीनिमित्त रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात यावी, यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज यांच्या वतीने महानगरपालिकेस मागणी करण्यात आली होती.  म्हणून […]

गडमुडशिंगी ग्रामपंचायत प्रशासकपदी नंदकुमार गोंधळी यांच्या नावाची चर्चा :बंटी पाटील गटाला संजीवनी मिळण्याची शक्यता

कोल्हापूर प्रतिनिधी महेश सोनवणे : गडमुडशिंगी ता.करवीर , जि.कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत आहे . कोरोना विषाणू महामारीमुळे निवडणुका न घेता मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर ” प्रशासक ” म्हणून खाजगी व्यक्ती व प्रशासकीय अनुभव असणारी […]

गांधीनगरमध्ये लोकसहभागातून कोविड सेंटर उभा करू : नावडकर

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : गांधीनगरसाठी कोविड सेंटर उभा करू, पण त्यासाठी लोकसहभाग हवा,  असे करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी येथे स्पष्ट केले. कोरोनाचे वाढते रुग्ण व कोविड सेंटर उभारणी संदर्भात गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेमध्ये नागरिकांसाठी कॉल सेंटर सुरू

मिरज प्रतिनिधी महेश नाईक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रुग्णांना उपचार सुविधांची माहिती विनाअडथळा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेमध्ये कॉल सेंटर सुरू करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद […]

अलगीकरण कक्षात फूटबॉल खेळणाऱ्या सहा बाधितांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य अलगीकरण कक्षात विनामास्क फूटबॉल खेळणाऱ्या सहा कोरोना बाधितांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एकलव्य कोव्हिड काळजी केंद्राचे समन्वय अधिकारी प्रविण राव यांनी […]

मिरजेत सुरेश(बापू) आवटी व संदीप आवटी (सभापती ,स्थायी समिती ) यांच्या माध्यमातून प्रलंबित रस्त्यासाठी 52 लाख मंजूर

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेत महाराणा प्रताप चौक ते गाढवे चौक मार्केट येथील प्रलंबित मुख्य रस्त्याच्या कामास सुरवात करण्यात आली. त्यातील दत्त मंदिर ते गाढवे चौक हा रस्ता साधारण २ ते ३ फूट उकरून […]

डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये अॕन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तातडीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जयसिंगपूर येथे डॉ. जे. जे. मगदूम चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. मोदी हॉस्पिटलमध्ये सुरु झालेल्या अॕन्टेजेन टेस्टिंग सेंटरमुळे रुग्णांना तात -डीने अहवाल मिळवून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य […]

सांगलीत आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते रुग्णालयात फळ वाटप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे पेशंट, नातेवाईक व कर्मचारी तसेच वेलणकर अनाथाश्रम येथे सांगलीचे आमदार सुधीरदादा […]

गांधीनगरात कोरोनाबाधीतांसाठी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करा, गांधीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने जि.प.च्या पथकाकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : संसर्गित  कोरोना रुग्णास रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने, रुग्णांचे  हाल होतात. रुग्णवाहिका ताबडतोब उपलब्ध व्हावी, अशी कळकळीची मागणी गांधीनगर ग्रामपंचायतीच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य धीरज तेहल्यानी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी […]

गणेश मूर्तीच्या उंचीबाबत शासनाने कोणतेही निर्बंध घालू नयेत : स्वरा फौंडेशन अध्यक्ष प्रमोद माजगावकर

कोल्हापूर दिनेश चोरगे : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने मा.अमिताभ गुप्ता, प्रधान सचिव (विशेष),गृह विभाग यांनी सार्वजनिक गणेशोत्सव २०२० मार्गदर्शक सूचना संदर्भात दि.११ जुलै रोजी क्रमांक-आर एल पी – ६२०/प्र.क्र. ९० /विशा १ व […]