मुंबईतून आलेल्या मिरज दत्त कॉलनी येथील वृद्धाला करोनाची लागण

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरज येथील दत्त कॉलनी क्रमांक पाच येथे एका वृद्धाला करुणा ची लागण झाली असून , ही कोरोनाग्रस्त व्यक्ती मुबंईतून आलेली आहे. आज ही व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे असं समजताच […]