खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेल्या कोरोना पोझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने २१ जणांना केले क्वारंटाईन

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  :  खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या कडेगांव जिल्हा सांगली येथील संबंधित २१ जणांना कडेगांव येथे इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी […]

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना मातृशोक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या पत्नी व सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मातोश्री श्रीमती. सावित्री (आक्का ) शामराव पाटील-यड्रावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या […]

मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली यांच्या वतीने मिनी ट्रॅक्टरने औषध फवारणी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे  :  काँग्रेसच्या नेत्या आदरणीय जयश्री वहिनी मदन भाऊ पाटील यांच्या हस्ते सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्या सहकार्याने मिनी ट्रॅक्टर ने औषध फवारणी करण्यासाठी स्वखर्चाने […]

सेवानिवृत्त सेवक संघटना यांच्याकडून मास्क वाटप

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे :  कोल्हापूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क सेवा निवृत्ती सेवक संघटना यांच्याकडून सांगली येथील राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मास्क देण्यात आले यावेळी निवृत्त अधिकारी एम डी गायकवाड यांनी अधीक्षक […]

अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांचे वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सांगली/ मिरज प्रतिनिधी :  करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी व लॉक डाऊन सुरू आहे सदर काळामध्ये मोलमजुरी करणारे, बेघर,विधवा,अनाथ कुटुंबांना अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांच्यामार्फत तांदूळ,तूर डाळ,गहू, साबण,तूथब्रश इत्यादी वस्तूंचे किट वितरण उपायुक्त स्मृती […]

सांगली विश्रामबाग विजयनगर येथे मिरज शहर पोलिसांनी केली कारवाई

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशन च्या हद्दीतील विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या जवळजवळ १७५ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निकम व सांगली शहर पोलीस निरीक्षक सिंदकर तसेच विश्रामबाग शहर पोलीस […]

वृत्तपत्र विक्रेत्यांना सॅनिटायझर,मास्क वाटप : युवा नेते विशालदादा पाटील

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीही स्वतःचा जीव धोक्यात घालून वस्तूनिष्ठ बातम्या व माहीती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेत्यांना वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन व सांगली जिल्ह्याचे युवा नेते विशालदादा पाटील यांच्यावतीने […]

सांगली जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे :  सौदी अरेबिया इथून आलेल्या इस्लामपूर मधील कोरोनाची लागण झालेल्या ४ जणांचा काल १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांचे स्वॅप घेण्यात आले होते या चार जणांचे स्वॅप आज निगेटिव्ह आलेले आहेत […]

कोरोनाला हरवण्यासाठी जनता कर्फ्यू यशस्वी करूया –जिल्हाधिकारी अभिजित चौधरी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (दि.२१) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता  कर्फ्यू […]

Kolhapur : राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना दहा ते पंधरा हजार रुपये मदत देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – कोल्हापुरातील पूरस्थिती पाहता राज्य सरकारच्या वतीने पूरग्रस्तांना सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये मदत केली जाणार आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी लोक अद्यापही महापूरात अडकले आहेत, त्यांना योग्य […]