बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी आज घातले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि […]

सोशल डिस्टन्सचे पालन करून शाहू हायस्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : इचलकरंजी नगरपरिषदेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. मा. राजू बोंद्रे सभापती शिक्षण समिती यांच्या अध्यक्षतेखाली […]

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसचे सांगली शहर माजी उपाध्यक्ष संजय सुनके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : राष्ट्रीय काँग्रेसचे सांगली शहर माजी उपाध्यक्ष व स्व. मदनभाऊ पाटील यांचे खंदे समर्थक संजय सुनके यांचा जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]

सांगलीत आढळले आणखी १० कोरोना बाधित रुग्ण

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यात नव्याने १० कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे त्यातील तीन रुग्णांची स्थिती चिंताजनक आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस […]

शववाहिकेमध्ये शव ठेवल्यानंतर नातेवाईकांनाही शेववाहिकेला धक्का मारण्याची वेळ येते तेव्हा……..

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : मा. मदन भाऊ पाटील युवा मंच सांगली जिल्हा यांच्यातर्फे भीक मांगो आंदोलन सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची शववाहिका वारंवार बंद पडत असून, सांगली मिरज आणि कुपवाड मधील जनतेच्या भावनेशी खेळ […]

मा. भिमराव कृष्णा बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर यांच्या वतीने महावितरणाला निवेदन

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : लॉकडाउनच्या काळातील वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे, यासाठी महावितरण विभाग मिरज येथे मा. भीमराव कृष्णा बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. […]

पूरग्रस्तांसाठी लखोटा पद्धतीने काढलेला भोजन ठेक्याची फेरनिविदा काढण्यासंदर्भात भाजपा कडून आयुक्तांना निवेदन

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे  : महापुराच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी जो भोजन ठेका लखोटा पद्धतीने काढलेला आहे. या भोजन ठेक्याला विरोध नसून,  तो स्थलांतरित पूरग्रस्तांच्या हिताचा व आवश्यक आहे. पण या […]

मिरजेत अमृत योजनातून पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने नागरिकांना दिलासा

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील पाण्याची अमृत योजना आता अखेर पूर्णत्वास येत असल्याचे दिसत आहे . प्रभाग क्रमांक ४ मधील विस्तारित भाग असलेल्या मालगाव रोड भागातील अमृत योजनेचे काम आता ८० टक्के झाले […]

बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे कोरोना युद्धांचा सत्कार

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : कोरोनाच्या संकट -काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अव्यहातपणे व निस्वार्थी भावनेने काम करत अस -लेल्या आशा स्वयंसेविका व सर्व बहे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या बद्दल एक कृतज्ञता म्हणून व […]

भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नेहरूनगर येथील नागरिकांनी डॉ. विजय पाटील यांना दिले निवेदन

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : प्रभाग क्र ५९ नेहरु नगर मध्ये वाढलेल्या भटकी कुत्री यांचा नागरिकांना त्रास होत आहे या विरोधात आज या भागातील नागरिकांनी आवाज उठविला. नेहरू नगर मध्ये महानगरपालिकेचे निर्बीजी केन्द्र प्रभाग क्र.५९ […]