मर्यादित स्वरूपात कोल्हापूर विमान सेवा सुरू
प्रवाशांना क्वारंटाईन करणार

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : ६१ दिवसापासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून मर्यादित स्वरूपात सुरू झाली. नियोजित इंडिगो व अलाइंस एअर या दोन कंपन्यांपैकी फक्त अलाइंस चे विमान आज कोल्हापूर विमानतळावर ठीक दोन वाजून […]

गडमुडशिंगीच्या सरपंचपदी जितेंद्र यशवंत बिनविरोध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने सत्तारूढ शिवाजीराव पाटील शेतकरी विकास आघाडीचे जितेंद्र तानाजी यशवंत यांचा एकमेव  अर्ज आल्याने सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.   सत्तारूढ […]

विना शिधापत्रिका धारकांना ही मोफत तांदूळ मिळावे : मदन भाऊ पाटील युवा मंच

सांगली विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली जिल्ह्यातील विनाशिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ मिळावे,याकरीता मा. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे राज्य योजनेनुसार शिधापत्रिका धारकांना शासनाकडून मोफत […]

राष्ट्रवादीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व डाॅक्टर व आशा स्वयंसेविका यांना फेस शिल्ड मस्कचे वाटप

सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख :  आदरणीय जयंतरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट मुंबई यांच्या मदतीने कोरोना विषाणू विरूध्दच्या लढाईत जोमाने पुढे असणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सांगली शहर मधील सर्व डाॅक्टर व […]

थेट पाईपलाईनच्या कामाला गती येणार, आमदार चंद्रकांत जाधव यांनी घेतला आढावा

कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : थेट पाईपलाईनच्या कामाला पुन्हा गती येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज या योजनेचा आढावा घेऊन त्वरित काम सुरू करण्याची सूचना केली. कोल्हापूर शहरासाठी सव्वाचारशे कोटींची थेट पाईपलाईन […]

पोलीस बांधव व वैद्यकीय कर्मचारी यांना आवटी युवा मंच मिरज यांच्यावतीने सॅनिटाझरचे वाटप

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरज येथील होळी कट्टा परिसर (प्रतिबंधक झोन ) मध्ये राहत असलेल्या प्रत्येक घरात तसेच त्या ठिकाणी सेवा बजावत असणाऱ्या पोलीस बांधवाना आणि वैद्यकीय कर्मचारी यांना मा. सुरेश(बापू) आवटी युवा मंच मिरज […]

अनाथाश्रम, महिला वृध्दाश्रमास हापूस आंब्याची भेट ,आमदार सुधीर गाडगीळ यांचा उपक्रम

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : शहरातील विविध सामाजिक संस्थांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज हापूस आंब्याची भेट दिली.  अनाथाश्रम, सावली बेघर निवारा केंद्र आदी ठिकाणी त्यांनी हापूस आंबे भेट दिले. दरवर्षी उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे हापूस […]

आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून रिक्षा व्यवसायिकांना धान्याचे किट वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण  :  आमदार चंद्रकांत जाधव (उद्योगपती) यांच्या माध्यमातून काँग्रेस (आय) चे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा. राहूल पोवार व रणजित पोवार ( आण्णा ) यांनी तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळत शहरातील सर्व […]

बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्याकडुन ५० पीपीई किट जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते वाटप

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बायर क्रॉप सायन्स लिमिटेड     यांच्याकडुन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे माननीय जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते ५०  पीपीई किट डॉक्टर गुरव मेडिकल सुप्रिडेंट डॉक्टर […]

उद्योजक कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्या-जाण्याचा पास मिळावा : आमदार सुधीर दादा गाडगीळ

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : लॉकडाऊनमुळे शासनाने जिल्हाबंदी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक व कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यात अडचण येत आहे. त्यामुळे प्रशासनाने उद्योजक व कामगारांना कोल्हापूर जिल्ह्यातील येण्या-जाण्याचा पास […]