सांगली विश्रामबाग विजयनगर येथे मिरज शहर पोलिसांनी केली कारवाई

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : सांगली विश्रामबाग पोलीस स्टेशन च्या हद्दीतील विनाकारण दुचाकीवर फिरणाऱ्या जवळजवळ १७५ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक निकम व सांगली शहर पोलीस निरीक्षक सिंदकर तसेच विश्रामबाग शहर पोलीस […]