Mumbai : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दुरुस्तीची कामे सुरु; काही रेल्वे गाड्या रद्द, अन्य मार्गे वळविल्या काही रेल्वे गाड्या

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) –  पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ खचले आहे. […]

Palus : ब्रम्‍हनाळ येथे बोट उलटून चौदा जणांचा मृत्यू; नऊ जणांचे मृतदेह आढळले

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – ब्रम्‍हनाळ (ता.पलूस) येथे पुरात अडकलेल्‍या नागरिकांना बाहेर काढत असताना बोट पलटी झाल्‍याची घटना घडली आहे. यात 14 जणांना जलसमाधी मिळाली आहे.तर, 9 जणांचे मृतदेह आढळले असून अद्याप 7 जण […]

Kolhapur : कोल्हापूर, सांगली भागात ‘महापूर’ (फोटो फिचर)

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – मागील काही दिवसापासून धरण क्षेत्र, डोंगरभागसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरण फुल्ल भरल्याने अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात […]

Mumbai : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे, त्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. […]

Pune : पुणे विभागात सुमारे 27 जणांचा मृत्यू; सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती कायम

विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांची माहिती; सांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू, आजही अतिवृष्टीचा इशारा मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यासह पुणे विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. […]

Sangli : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहनांसाठी मनाई आदेश जारी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने दिनांक 23 मे 2019 रोजी सेंट्रल वेअर हाऊस मिरज येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येत आहे. मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणार […]

Sangli : जुलै ते सप्टेंबर कालावधीत ‘त्या’ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतीं आहे समावेश; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाकडील दिनांक 20 मे 2019 रोजीच्या पत्रान्वये जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये […]

Sangli : सांगली लोकसभा मतदारसंघात सरासरी 64 टक्के मतदान

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक 2019 साठी तिसऱ्या टप्प्यात 44 – सांगली लोकसभा मतदारसंघात आज अंदाजे सरासरी 64 टक्के मतदान झाले. मतांचा अंतिम ताळेबंद लागल्यावर यात वाढ अथवा घट होऊ शकते, अशी […]

Sangli: पन्नास हजारापेक्षा अधिक रक्कम बाळगल्यास त्याचे पुरावे सोबत ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी जिल्ह्यात मतदान होत आहे. या निवडणूकीच्या प्रचाराचा कालावधी दिनांक 21 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजता समाप्त होत असून […]

Sangli: मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक मतदान दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी होणार आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी. तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता […]