साखर उद्योगाची जाणीव फडणवीसांना झाली याचे समाधान : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण :साखर उद्योगाची जाणीव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाली त्यामुळे समाधान झाले, असा उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. आमचे नेते शरद पवार यांच्यामुळे या उद्योगातील लाखो कुटुंबीयांना […]

ए आय एम आय एम पक्ष सांगली जिल्ह्याच्या वतीने लॉक डाऊन काळातील वीजबिल माफीसाठी २० जुलै ला महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलन

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन (ए आय एम आय एम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशानुसार, आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्रचे कार्यतत्पर […]

मिरजेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सांगली/ मिरज प्रतिनिधी नजीर शेख : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृति दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळा समिती मिरज यांच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळीसांगली/ मिरज प्रतिनिधी नजीर शेख : […]

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीदिनी क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठान तर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापुरातील राजारामपुरी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  यांच्या पुतळ्यास पुण्यतिथी निमित्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   यावेळी बोलताना  अॅड.  कवाळे म्हणाले कि, जग बदल घालुन घाव ,मज सांगुन गेले […]

सांगली जिल्ह्यात सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळा व्हावा : डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे परिवर्तन चळवळीतील एक नायक असून त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगांव येथे झाला आहे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सांगली शहरांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक झाले पाहिजे म्हणून […]

कोल्हापूर जिल्ह्यातील १ राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद

 कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. करवीर तालुक्यातील […]

सांगली जिल्ह्यात ११ ठिकाणी नाकाबंदी.. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

सांगली प्रतिनिधी नजीर शेख  : सांगली  जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये,  याकरता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशाने व    विभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर शहर विभाग […]

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची चित्र रथाव्दारे जिल्ह्यात प्रचार प्रसिध्दी

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम प्रचार प्रसिध्दी चित्र रथास खासदार संजय पाटील यांच्याहस्ते तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी […]

महानगरपालिकेला खड्ड्यात घालणाऱ्या घनकचरा प्रकल्पाला मा. मदन भाऊ पाटील युवा मंचच्या वतीने यापुढेही विरोधच : जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : घनकचरा प्रकल्प लोकप्रतिनिधींनी रद्द करावा, असे पत्र महापालिका प्रशासनाला दिले आहे. महापालिकेचे वाटोळे करणारा प्रकल्प महापालिका प्रशासनाने रद्द केला आहे. अथवा नाही याचा खुलासा प्रशासनाने केला नाही. तरी मनपा प्रशासनाने […]

कोरोना योध्दांची निस्वार्थ सेवा कौतुकास्पद : जयश्री जाधव

कोल्हापूर (दिनेश चोरगे) : “कोविड-१९” चा प्रसार रोखण्याचे आव्हान कोरोना योध्दांनी स्वीकारले. त्यांचा दृढनिश्चय आणि जिद्द यामुळेच आपल्याला कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यात आजपर्यंत यश आले आहे. या सर्व योध्दांनी दाखवलेला उत्साह अतुलनीय असून ते अभिनंदनास […]