मा. भिमराव कृष्णा बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर यांच्या वतीने महावितरणाला निवेदन

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : लॉकडाउनच्या काळातील वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे, यासाठी महावितरण विभाग मिरज येथे मा. भीमराव कृष्णा बेंगलोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज शहर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. […]

पूरग्रस्तांसाठी लखोटा पद्धतीने काढलेला भोजन ठेक्याची फेरनिविदा काढण्यासंदर्भात भाजपा कडून आयुक्तांना निवेदन

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे  : महापुराच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी जो भोजन ठेका लखोटा पद्धतीने काढलेला आहे. या भोजन ठेक्याला विरोध नसून,  तो स्थलांतरित पूरग्रस्तांच्या हिताचा व आवश्यक आहे. पण या […]

मिरजेत अमृत योजनातून पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने नागरिकांना दिलासा

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील पाण्याची अमृत योजना आता अखेर पूर्णत्वास येत असल्याचे दिसत आहे . प्रभाग क्रमांक ४ मधील विस्तारित भाग असलेल्या मालगाव रोड भागातील अमृत योजनेचे काम आता ८० टक्के झाले […]

बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे कोरोना युद्धांचा सत्कार

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : कोरोनाच्या संकट -काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अव्यहातपणे व निस्वार्थी भावनेने काम करत अस -लेल्या आशा स्वयंसेविका व सर्व बहे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या बद्दल एक कृतज्ञता म्हणून व […]

भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नेहरूनगर येथील नागरिकांनी डॉ. विजय पाटील यांना दिले निवेदन

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : प्रभाग क्र ५९ नेहरु नगर मध्ये वाढलेल्या भटकी कुत्री यांचा नागरिकांना त्रास होत आहे या विरोधात आज या भागातील नागरिकांनी आवाज उठविला. नेहरू नगर मध्ये महानगरपालिकेचे निर्बीजी केन्द्र प्रभाग क्र.५९ […]

शिव वाहतूक सेना सांगली जिल्हा च्या वतीने मिरज शास्त्री चौक येथील मुजवले खड्डे

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरज शहर शास्त्री चौक येथे वारंवार खड्डे पडतात तरी सुद्धा महानगर पालिका लक्ष देत नाही हे लक्षात आल्यावर शिव वाहतूक सेना व मिरज शहर वाहतूक शाखा रस्त्यावर उतरून सामाजिक […]

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थितीबाबत आढावा बैठक

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात  जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री  ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. व  गतवर्षी  जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराच्या कारणेमीमांसा शोधण्यासाठी नेमण्यात […]

वाढीव वीज बिलाबाबत सुधार समिती कार्यकर्त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना विचारला जाब

  मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : लॉकडाऊन काळात वीज वितरण कंपनी कडून वीजग्राहकांना आकारण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला.तसेच लॉकडाऊन काळातील ५०० युनिटपर्यंत सर्वसाधारण दर […]

मिरज भाजपाच्या वतीने शहीद भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून चीनच्या विरोधात निदर्शने

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : आमदार सुरेश (भाऊ) खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर चीनी सैनिकांनी भारतीय सैन्यावर भ्याड हल्ला करून भारतीय जवानांना शहीद केल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने चिनी राष्ट्राध्यक्ष व सैनिकांचा जोरदार निषेध करून चीनच्या […]

मिरजेतील शास्त्री चौक येथे रिक्षा पलटी होऊन अपघात

मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील शास्त्री चौक येथील चौगुले शॉपिंग सेंटर समोर सकाळी रिक्षा पलटी होऊन अपघात झाला असून,  या अपघातात रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली. गेले दोन वर्ष झाले येथील रस्ता झाला […]