सांगलीत नागरिकांसाठी कोव्हीड-१९ जंबो हॉस्पिटल उभे करणेबाबत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा : आ. सुधीरदादा गाडगीळ

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : जगभर कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे व त्यामुळे आपल्या देशात व राज्यात नागरिकांना याची लागण होत आहे. नागरिकांना उपचारासाठी प्रशस्त व सर्व सोयीसुविधांनी युक्त रुग्णालयाची संख्या […]

मिरजेत शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

मिरज प्रतिनिधी महेश नाईक : मिरज-पंढरपूर रस्त्यावर बालाजी मंगल कार्यालय येथे उभारण्यात आलेल्या शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन शनिवारी मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. निखिल पाटील, डॉ. […]

सतर्क पोलीस टाइम्स च्या संपादकाला अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल जाहीर निषेध..

विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे सतर्क पोलीस टाइम्स या प्रसार माध्यमाचे सांगली जिल्हा संपादक यांना अपमानास्पद वागणूक दिल्या बदल जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे. आणि पत्रकारांना कोणत्याही ठिकाणी जाऊन पत्रकारिता […]

सांगलीत भीमसेना च्या वतीने उषाताई मोहिते यांच्या नावाने मोफत अन्नछञ सुरू

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सांगलीमध्ये भीम सेना यांच्या वतीने आज उषा ताई मोहिते यांच्या नांवाने मोफत अन्न छत्र सेवा सुरु करण्यात आली.  या अन्न छत्राचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या […]

गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई : गावठी पिस्तुल, काडतुसे असा एकूण १ लाख २६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी तुकाराम कदम : सांगली पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जबरी चोरी, घरफोडी व अवैद्य शस्त्रे बाळगणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सांगली […]

ना नफा ना तोटा रूग्णांसाठी बेड उपलब्ध..

प्रतिनिधी : इरफान शेख मोठ-मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लकविशेष नाहीत, कोरोना नसलेले परंतु इतर आजाराने देखील लोक योग्य वेळी व योग्य औषध उपचार मिळत नसल्याने मृत्युमुखी पडत आहेत, कोरोना टेस्ट दर गोरगरीबांना परवडत नाही, बेड मिळत […]

उद्योगपती सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार वर्ग व महिला कर्मचारी यांना अर्थसहाय्य

विशेष प्रतिनिधी : शरद गाडे सांगली : कोविड – १९ मुळे सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे उद्योग-व्यवसाय व कामगार वर्गाला खूप अडचणीला सामोरे जावे लागले.  व्यवसायिकांना इच्छा असून देखील आपल्या कामगारांना मदत करत […]

सुरेश (बापू)आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : सुरेश (बापू)आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीने आज दि. ३ सप्टेंबर रोजी मा. आयुक्त नितीन कापडणीस यांना आज निवेदन देण्यात आले .  सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा अलीकडे सांगली जिल्ह्यात […]

म.न.पा. क्षेत्रातील प्रायव्हेट कोविड सेंटरचे मान्यता रद्द करा, – जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे

सांगली प्रतिनिधी: शरद गाडे महानगरपालिका क्षेत्रात प्राइवेट कोव्हीड सेंटर मध्ये कोरोना ग्रस्त रूग्णांची लूट हेडसळ होत असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात येत असणाऱ्या हॉस्पिटलची मान्यता रद्द करून,तात्काळ शासनाच्या खर्चाने ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड तसेच सर्व सोईनियुक्त कोरोना […]

मा. मदन भाऊ पाटील युवा मंच यांच्याकडून सां.मि.कु. महापालिकेस इशारा..

सांगली प्रतिनिधी : शरद गाडे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, गॅस दाहिनी चे सुस्वागतम चा बोर्ड लावून उद्घाटन धुमधडाक्यात केले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर गॅस दाहिनी बंद पडते. गॅस दाहिनीला कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा करणारा […]