मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन  

सांगली: मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांकडून 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेचे अर्ज ‍विनामूल्य असून पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समाज कल्याण कार्यालय सांगली यांच्याकडून अर्ज […]

इस्लामपूर येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात रिक्त जागेवर
विनामुल्य प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली :  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, इस्लामपूर (कोरे नगर जवळील भाग इस्लामपूर) येथे सन 2024-2025 करीता राज्यातील अनु. जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विजाभज (VJNT), इतर मागासवर्गीय […]

शालेय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेसाठी
11 जुलै पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार

सांगली : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय क्रीडा स्पर्धाना सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेने सुरुवात होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली, जिल्हा क्रीडा परिषद, सांगली यांच्यामार्फत जिल्हास्तर स्पर्धेचे तर सांगली मिरज कुपवाड शहर […]

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सांगली :  वंचित दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रगत आणि उत्पादनात तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम 2023 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा […]

रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव वाहतूक मार्गात बदल

सांगली : सांगली ते नांद्रे स्थानकादरम्यान पंचशिलनगर (जुना बुधगाव रोड) येथील रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरील रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव समाज कल्याण कार्यालय सांगली ते रेल्वे गेट पर्यंतचा मूळ रस्त्याला रेल्वे गेट पर्यंत समांतर […]

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

सांगली : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा […]

आपत्ती कालावधीत संबंधित विभागाने आपली जबाबदारी अचूक पार पाडावी –
सर्वेश उपाध्याय

सांगली : यंदा हवामान विभागाने 100 टक्क्याहून अधिक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सजग-सतर्क रहावे. तसेच या कालावधीत सर्व संबंधित विभागांनी आपली भूमिका व जबाबदारी समजावून घेऊन अतिशय बिनचूकपणे पार पाडावी, असे आवाहन […]

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 26 कामांना मान्यता..

सांगली : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सन २०२४-२०२५ मध्ये जिल्ह्यातील 26 कामांना मान्यता देण्यात आली. सन २०२४-२०२५ मध्ये मान्यता दिल्या या कामांसाठी जलसंधारण विभागाने शासनस्तरावर निधीची मागणी करावी. गाळ काढण्याचे कामांवर संबधित यंत्रणेने देखरेख […]

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 जुलै रोजी रोजगार मेळावा

सांगली: जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदासाठी गुरुवार, 4 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपल्या […]

सांगली, मिरज येथील शासकीय रुग्णालये अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज बनविणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ..

कौतुक नागवेकर/सांगली : सामान्य गोरगरीब माणसाला चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सांगली व मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयास आवश्यक अत्याधुनिक यंत्र सामग्री देऊन या ठिकाणच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट केल्या जातील. या आरोग्य सुविधांसाठी […]