Sangli : आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी 8 एप्रिलला चार गुन्हे दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी दि. 8 एप्रिल रोजी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथे नितेश महादेव जगताप आणि […]

Sangli : मतदानादिवशीचे आठवडी बाजार पुढे ढकलले

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चे मतदान मंगळवार, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी होत आहे. मतदानादिवशी जिल्ह्यातील ज्या विविध गावांमध्ये व शहरामध्ये आठवडा बाजार आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर […]

Sangli : जिल्ह्यात आजपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक-2019 ची आचारसंहिता सुरू झालेली आहे. तसेच, जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता निवडणूक अत्यंत चुरशीने होतील. या चुरशीतून प्रसंगी राजकीय संघर्ष होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण […]

Sangli : भरारी पथके, स्थिर संनिरीक्षण पथके यांच्या वर्तणुकीबाबत तक्रार असल्यास संपर्क साधा- डॉ. राजेंद्र गाडेकर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकशाही निवडणूक 2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 44 सांगली लोकसभा मतदारसंघात स्थिर संनिरीक्षण पथके आणि भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून दिनांक 11 मार्च पासून त्यांचे कामकाज […]

Sangli : लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवारांची नामनिर्देशनपत्र छाननीत वैध

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये 20 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र छाननीत वैध ठरली. 44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी अनुक्रमे उमेदवाराचे नाव व कंसात पक्ष […]

Sangli: 44-सांगली लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. नाव, पक्ष अनुक्रमे पुढीलप्रमाणे – संजय रामचंद्र पाटील […]

Sangli: जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/मुबारक मगदूम) – जागतिक क्षय रोग दिनानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील सार्वजनिक रुग्णालय, सांगली. तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून दिनांक १८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सलग १५ दिवस क्षयरोग पंधरवडा साजरा […]

आता काळ्या पैशाच्या वापराला बसणार आळा; प्राप्तीकर विभागाकडून शीघ्र कृतीदल स्थापन

निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापराची माहिती मिळाल्यास करा तक्रार; सहसंचालक (अन्वेषण) पुर्णेश गुरूरानी यांचे आवाहन सांगली/मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – लोकसभा निवडणूकीत काळ्या पैशांचा वापर होवू नये, यासाठी प्राप्तीकर विभागाच्या तपास महासंचालनालयाच्या वतीने शीघ्र कृती दलाची […]

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करावे, तसेच काय करू नये या बाबींची सखोल माहिती करून घेऊन त्याचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. […]