सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो : पालकमंत्री सतेज पाटील
मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर : सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दानसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा […]









