पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी फेरीवाला नोंदणीस उत्साहात सुरुवात

कोल्हापूर शिवाजी शिंगे : भाजपा फेरीवाले आघाडी आयोजित केंद्र सरकारच्या फेरीवाल्यांना अर्थ सहाय्यासाठी घोषित झालेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी, फेरीवाल्यांच्या ऑनलाईन नोंदणीस आज उत्साहात प्रारंभ झाला. कोरोना लॉकडाऊनमुळे गरीब आणि कष्टकरी वर्गास मोठा फटका बसला आहे. अनेकांचे […]