ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांचे पालन करुनच स्वयंसेवी संस्थांनी झेंडे वितरीत करावेत : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर :  भारतीय ध्वज संहितेतील मार्गदर्शक सुचनांनुसार तिरंगा ध्वज असल्याची खात्री करुनच स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना झेंडे वितरीत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या […]

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया रद्द…!

कोल्हापूर : राज्यातील मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाचा राजकीय महत्त्वकांक्षेने पूर्णत: खेळखंडोबा झाला आहे. राज्य सरकारने मनपा सदस्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर महापालिका निवडणुकीची सध्या सुरू असलेली प्रक्रिया रद्द करण्यात आली […]

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन….!

कोल्हापूर : देशात दिवसागणिक सुरु असलेला महागाईचा आगडोंब आणि वाढत चाललेली बेरोजगारी तसेच ईडीच्या माध्यमातून देशभरात सुरु असलेल्या विरोधकांवरील कारवाईवरून काँग्रेसने आज देशव्यापी एल्गार केला आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत काँग्रेसने रस्त्यावर उतरताना मोदी सरकारचा निषेध […]

इचलकरंजीत आमदार हसन मुश्रीफ समाज गौरव पुरस्काराने सन्मानित…!

कोल्हापूर प्रतिनिधी मार्था भोसले  इचलकरंजी : आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे वंचितांचे आणि बहुजनांचे लढवये नेतृत्व आहे. इचलकरंजीत त्यांना मिळालेला समाज गौरव पुरस्कार म्हणजे पुरोगामी विचारांना बळकटी देणारा सत्कार आहे, असे गौरवउद्गार समाजवादी प्रबोधिनीचे सचिव […]

‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन : जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे

कोल्हापूर/प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत पोलीस विभागाच्या वतीने दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.कोल्हापूर […]

जिल्हा बँकेसह गोकुळ’मध्ये सत्तांतराचे स्वप्न पाहू नये -हसन मुश्रीफ…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे  कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. ते आज गुरुवार रोजी  […]

एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झालेले बंडखोर खासदार संजय मंडलिकांच्या घरावर मोर्चा…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : गेले ते बेन्टेक्स राहिले ते सोनं म्हणणारे तसेच बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढणाऱ्या कोल्हापूर खासदार संजय मंडलिक यांनी शांतीत क्रांती करत एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झाले. त्यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यामध्ये संतप्त […]

कोवीड लसीकरण योगदानाबद्दल महापालिकेचा गौरव…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ३ :महानगरपालिकेने कोवीड लसीकरण कामाअंतर्गत दिलेल्या योगदानाबद्दल राज्याचे संचालक डॉ.नितीन आंबर्डेकर यांच्या हस्ते महापालिकेचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम राज्य लसीकरण अधिकारी डॉ.सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मंगळवारी व बुधवारी राज्यस्तरीय […]

रस्ते पॅचवर्कची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गणेश उत्सव २०२२ च्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क २५ ऑगस्ट पर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहर अभियंता यांना दिल्या. आयुक्त कार्यालयात गणेश उत्सवाच्या पुर्व तयारीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली […]

सांगली महापालिकेकडून संकेत सरगरला पाच लाख रुपयांची मदत जाहीर…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली प्रतिनिधी : राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगर याला महापालिकेकड़ून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी केली. तसेच त्याची बहीण काजल हिला […]