पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण.
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.१७: गोकुळ दूध संघासाठी आमचे ज्येष्ठ मित्र आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, […]









