कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कोविड-१९ बाबत जनजागृती शिबीर
कोल्हापूर. शिवाजी शिंगे : कोल्हापूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वृषाली व्ही. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री.पंकज देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना या विषाणूपासुन […]









