जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनमार्फत आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचरिकांचा सन्मान
 
					
		मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : १२ मे जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो या दिनानिमित्त जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मार्फत सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचारिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या […]









