“.. अनाथांची मातृदेवता हरपली ..!’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क  मुंबई, दि. ४:- ‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव […]

सिंधुताई संपकाळ यांचे पुण्यात निधन युवा पत्रकार संघाला दिलेला शब्द अपूर्णच….

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताई सपकाळ ७३ वर्षांच्या होत्या, रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलॅक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.  महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर […]

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश -कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर

विशेष/प्रतिनिधी, दि.२९ : राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी ४ च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. आज सकाळी साडे नऊ च्या […]

जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची ग्वाही..

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६, गेली दोन वर्षं कोल्हापूर जिल्हा कोरोनाची लढाई लढत आहे. या दरम्यान सीपीआरसह कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आज भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केंद्रीय आरोग्य-कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार […]

कोल्हापुर पंचगंगा स्मशानभूमीत गैरसोय..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमीत गैरसोय… कुठेही जगाव पण मराव तर कोल्हापुरात मराव असे कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा स्मशानभूमी ने नावलौकिक असलेल्या आज मात्र पंचगंगा स्मशानभूमीत गैर सोय असल्याचे पहायला मिळाले, एकीकडे महानगरपालिकेचे कर्मचारी […]

आझादी का अमृत महोत्सव महास्वच्छता मोहिमेत ३ टन कचरा..

कोल्हापूर प्रतिनिधी ता.२५ – आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शहरातील प्रेक्षणीय स्थळे, वारसा स्थळे या ठिकाणी महास्वच्छता मोहिम राबवून ३ टन कचरा व प्लॅस्टीक उठाव करण्यात आला. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हि महास्वच्छता […]

कोरोना नियमांचे पालन करीत ख्रिस्ती बांधवांचा आज नाताळ

कोल्हापूर : जगाला शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू यांचा आज जन्मदिवस या उत्सवासाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे . यानिमित्त ख्रिस्ती बांधवानी जय्यत तयारी केली आहे तर शहरातील सर्वात जुन्या वायल्डर मेमोरियल चर्च सह सर्व चर्चना […]

आय. जी. एम. रुग्णालयाकडील ४८ कर्मचाऱ्यांच्या समावेशनास शासनाची मान्यता राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर..

इचलकरंजी/प्रतिनिधी दि.२३ : आय. जी. एम. रुग्णालयातील ४८ कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाला मान्यता दिली आहे. या सर्व ४८ कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाकडे लवकरच सामावून घेतले जाईल, […]

ॲट्रॉसिटी कायदा: पीडितांना तात्काळ पेन्शन लागू करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, प्रतिनिधी दि. २२ : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या खून आणि मृत्यू प्रकरणांमध्ये सन १९९५ पासून प्रलंबित असलेल्या पीडित वारसांना तात्काळ पेन्शन लागू करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार […]

राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेवर राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेल पुन्हा विजय…

  विशेष प्रतिनिधी मार्था भोसले: राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेच्या निवडणुकीची सर्व गटातील मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे १४ उमेदवार आणि विरोधी परिवर्तन आघाडीचा १ उमेदवार निवडून आला आहे. रविवार (दि.१९) डिसेंबर रोजी […]