प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे कोल्हापूर दौऱ्यावर…!

अर्चना चव्हाण  कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १७ : प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथे आगमन. […]

होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता काळजी घेऊन साजरे करावे:  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रविना पाटील,कोल्हापूर प्रतिनिधी : होळी / शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. १७ मार्च, २०२२ रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक […]

गोमटेशच्या विद्यार्थ्यांनी बनवली पक्षांची पाणपोई…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६-  निपाणी : गेल्या आठवड्यापासून निपाणी शहर व परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा पारा वाढत असताना उडत्या पाखरांना दाणा- पाणी ठेवण्याचा अनोखा उपक्रम बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम […]

प्रॅक्टिसला नमवून पाटाकडील ची अव्वल स्थानावर झेप….

विशेष वृत्त अजय शिंगे- कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात खेळवला गेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळ ने […]

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा स्नेहमेळावा ..!

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी :  गेल्या सत्तर वर्षात कांग्रेस पक्षाने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. गरीबी हटाव चा केवळ नारा देत गरीबानाच हटाव हा अजेंडा राबवला. याऊलट भाजपने सबका साथ ,,सबका […]

पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिरोली ग्रामपंचायत विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा….

प्रतिनिधी रविना पाटील: ग्रामपंचायत शिरोली विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा मा.नामदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील पालकमंत्री कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते १० लाख रुपयाचा शिवा फौंडेशनच्या हॉलचे व ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगातून नवीन ट्रॅक्टर […]

गुल्हर ” मराठी चित्रपट येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१४ : आपल्या नावात वेगळेपण असलेल्या “गुल्हर ” हा मराठी चित्रपट येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती या चित्रपटाच्या टीम ने आज कोल्हापूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली . या […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे : निवडणुक अधिकारी श्रावण क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि. १४ : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे मतदारसंघाची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या एका जागेकरिता  भारत निवडणूक आयोगाने […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा(२७६) मतदार संघ क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू …!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.१२ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार होती. कोल्हापूरकरांना अनेक दिवसांपासून या पोटनिवडणुकीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज राज्य […]

घरफाळा वसुली बाबत मनपा प्रशासन पालकमंत्र्यांचा सामोर लाचार : माजी महापौर सुनील कदम..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा वसुली बाबत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम व सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. कोरोना महामारी मुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य मालमत्ताधारकांना किंचितही सूट देण्याबाबत […]