ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते वंदूरमध्ये साडेसहा कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण….!

अर्चना चव्हाण कोल्हापूर/प्रतिनिधी: संजयबाबा घाटगे‌ व माझा गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. सहा निवडणूका एकमेकांविरोधात लढलो, त्यामध्ये एकदा ते विजयी झाले व पाचवेळा मी जिंकलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्यावर नियतीने […]

नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला कल्याणाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिला, महिला गट, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्जदाराने आपले अर्ज/ नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन […]

सादळे येथील प्रा.अजित एकनाथ पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण….!

कोल्हापूर/प्रतिनिधी: सादळे येथील प्रा. अजित एकनाथ पाटील हे सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत सप्टेंबर २०२१ मध्ये अधिव्याख्याता पदाकरता घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातून उत्तीर्ण झाले. यापूर्वी ते इतिहास विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले […]

ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास बंद जागा खेरीज इतर ठिकाणी मान्यता:जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी : ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभा गृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी […]

राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते राजर्षी दिनदर्शिकेचे कागल हाऊसमध्ये प्रकाशन..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार या कार्यात सलग तेरा वर्षे कार्यरत असलेल्या शाहू छत्रपती फौंडेशनने शाहूंच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासला आहे. ‘राजर्षी’ दिनदर्शिका हे त्याचे ज्वलंत उदाहरण […]

व्हॉट्सॲप स्टेट्सवरून कोल्हापुरातील कॉलेजमध्ये तुफान मारामारी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: असाच स्टेटस का लावलास या कारणावरून कोल्हापूर जिल्ह्यातील मुदाळतिट्टा याठिकाणी आदमापूर आणि मुदाळ या दोन गावातील युवकांमध्ये आज (दि.२८) शुक्रवारी सकाळी तुफान हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती […]

४ फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये पहायला मिळणार “फास”

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मागील बऱ्याच दिवसांपासून ‘फास’ हा चित्रपट प्रेक्षकांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्रच चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटातील फास नेमका कोणाचा आहे, या चित्रपटात कशा प्रकारची कथा पहायला मिळणार आहे, हा शेतकऱ्यांनी घेतलेला फास […]

इचलकरंजी शहरातील कोकरे मळा परिसरात खुल्या जागेत जुगार क्लब व अवैध व्यवसायाचे प्रकार राजरोसपणे सुरू….

क्राईम रिपोर्टर-मार्था भोसले: इचलकरंजी शहरातील कोकरे मळा परिसरात खुल्या जागेत जुगार क्लब व अवैध व्यवसायाचे प्रकार राजरोसपणेसुरु आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असून यावर तातडीने पोलीस कारवाई करण्याची मागणी आता […]

डी आय डी गार्गीज क्लब™ तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न….!

डॉ मॅडी तामगावकर,शहर/प्रतिनिधी दि.२६: प्रजासत्ताक दिन,व मकर संक्रांतीचे औचित्य साधून डी आय डी गार्गीज क्लब™ च्या वतीने हळदी कुंकूम कार्यक्रम हॉटेल रेडियट येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये ८० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा […]

जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा….!

योगेश नागप गगनबावडा प्रतिनिधी: गगनबावडा आसळज या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच कांबळे मॅडम तसेच ग्रामसेवक अरविंद तटकरे गावचे प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य गगनबावडा तालुकाध्यक्ष […]