संचारबंदीच्या काळातच बलात्कारमिरजेत लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन वासनांध नराधमांना अटक
सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेत एका १९ वर्षीय युवतीवर दोन वासनांध नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. पिडीत युवती आपल्या मैत्रिणीकडे गेली होती.त्या युवतीवर ओळखीच्या दोन युवकांनी गाडीवर बसवून नेवुन रेल्वे […]









