अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज वितरणात केडीसीसी बँक अग्रेसर

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वितरणामध्ये केडीसीसी बँक अग्रणी आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये युवकांना रोजगार निर्मितीसाठी कर्ज मंजुरीपत्र वितरण कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या […]

श्री, महालक्ष्मी चरणी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भक्ताने एवढे सोने केले अर्पण

श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई श्रीदेवी चरणी नाव जाहीर न करणेच्या अटीवर एका भक्ताने दान स्वरुपात सोमवार दि. ३०/०८/२०२४ रोजी अंदाजे ७११.०० मिलीग्रॅम (७१ तोळे १०० ग्रॅम) वजनाचा अंदाजे किंमत रु. ५०,३३,१६८/- चा सुवर्ण सिंह […]

उचगांव येथील एनआयटी कोल्हापूरच्या प्रोजेक्टला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्पाचे यश

  कोल्हापूर/,प्रतिनिधी :  प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनआयटी कोल्हापूरच्या डिप्लोमा विंगमधील एआय विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या एआय बेस्ड व्हीलचेअर फाॅर हॅन्डीकॅप्ड पर्सन प्रोजेक्टला इलेक्ट्राॅनिक्स विंग्ज या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रोजेक्ट स्पर्धेत पारितोषिक […]

हा शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर एक भयावह चित्र निर्माण होतो…

जिल्हा प्रतिनिधी:- कुणाल दि. काटे बलात्कार !! बलात्कार !! बलात्कार!! हा शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर एक भयावह चित्र निर्माण होतो… न उमललेल्या कळीवर अत्याचार करणे हा कोणता पुरुषार्थ !?? एक नव्हे तर अनेक घटना एकापाठोपाठ […]

सांगली पोलिसांची कामगिरी, निलजी येथील जबरी चोरी बलात्कार केलेला गुन्हा उघड आरोपी जेरबंद

Media control news network सांगली /प्रतिनिधी, २६/०७/२०२४ रोजी जुना हरीपुर रोड,निलजी येथे फिर्यादी हे घरामध्ये त्यांचे पतीसोबत झोपली असताना रात्री १०.३० वा चे सुमारास संशयीत ४ इसमांनी फिर्यादी यांचे राहते घरामध्ये जबरदस्ती प्रवेश करून त्यांना […]

ऑलिंपिक वीर स्वप्निल कुसाळेची जल्लोषी मिरवणूक व जंगी सत्कार समारंभ (क्षणचित्रे)

कोल्हापूर:  Photos -DIO   कांबळवाडी – Photos – Rutuja Vharakat 

ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत 

कोल्हापूर, दि. 21 :  ढोल-ताशांचा गजर.. हलगीचा निनाद.. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.. मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला.. अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे […]

बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद…

कोल्हापूर- जावेद देवडी : बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शाहूपुरी पोलीस यांना यश आले.अभिषेक विजय कागले (रा. युवराज कॉलनी पाचगाव, ता. करवीर ,अशिष निळकंठ कागले (वय […]

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक – राज्य आयुक्त दिलीप शिंदे

सांगली  : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व या कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा देणे बंधनकारक आहे, असे प्रतिपादन सेवा हक्क आयोग पुणे चे […]

भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

सांगली, दि. 15: विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी शासन वचनबद्ध आहे. यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यातून विकास कामांसाठी 573 […]