करवीर तालुक्यात सर्वाधिक ९८.३६ तर शिरोळमध्ये सर्वात कमी १०.१४ मिमी पाऊस
जिल्हा माहिती कार्यालया कडून : जिल्ह्यात आज करवीर तालुक्यात सर्वाधिक ९८.३६ मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी १०.१४ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे : हातकणंगले- २० […]







