पल्लवी निंबाळकरचे यश

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी :   सांगली जिल्ह्यातील सावळज (ता.तासगाव ) येथे राहणारी  कुमारी पल्लवी चंद्रकांत निंबाळकर हिची आज २० मे रोजी शासकीय बॅकेंत कृषी अधिकारी पदी निवड झाली असून, २०१९ ते २०२० मध्ये […]

राष्ट्रवादीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व डाॅक्टर व आशा स्वयंसेविका यांना फेस शिल्ड मस्कचे वाटप

सांगली विशेष प्रतिनिधी नजीर शेख :  आदरणीय जयंतरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट मुंबई यांच्या मदतीने कोरोना विषाणू विरूध्दच्या लढाईत जोमाने पुढे असणाऱ्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामधील सांगली शहर मधील सर्व डाॅक्टर व […]

आज हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह.बाबुजमाल शहाजमाल दर्गा शरीफ कोल्हापूर यांचा उरूस

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : दर्ग्याचा उरूस आत्ता चाललेल्या कोरोना व्हायरस च्या महामारी मुळे रद्द करण्यात आला आहे. पारंपारिक वाद्याच्या गजरात आणि अतिशबाजी, घोडे अशा लाव्याजम्यासह निघत होती. यावर्षी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार […]

कोरोनाच्या वाढत्या प्रसारा बाबत कोल्हापूर जिल्ह्यांत कडक उपाय योजना करावी
कोल्हापूर नागरी कृती समिती ची मागणी

मा.उद्धवजी ठाकरे सोा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य निवेदन द्वारा मा.भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना सादर कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कारण परत जिल्ह्यातून लोक मोठ्या संख्येने कोल्हापुरात येत […]

जिल्ह्यातील नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेऊ नका

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरून चोरून येणाऱ्या काही मोजक्या लोकांमुळे कोल्हापूरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्याचे काही भाग सील केल्याने व योग्य त्या औषधो उपचारामुळे काही रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. […]

एड्स नियंत्रण पथक बनले कोरोना योद्धा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : एच.आय.व्ही संसर्गितांना आज ए.आर.टी औषधे ही संजीवनी आहे .ज्यांचा एकही चुकलेला डोस एच.आय.व्ही सह जगणार्‍या रुग्णांची जीवनरेषा कमी करू शकतो, शिवाय प्रतिकारशक्ती आणखी खालावली तर कोरोनासारख्या विषाणूचा हल्ला होऊ शकतो. […]

कोरोना परिस्थिती हाताळण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी : भा.ज.पा. कडून निषेध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी :  भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगर जिल्हा यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपा प्रदेश सदस्य महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या […]

थेट पाईपलाईनच्या कामाला गती येणार, आमदार चंद्रकांत जाधव यांनी घेतला आढावा

कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : थेट पाईपलाईनच्या कामाला पुन्हा गती येणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज या योजनेचा आढावा घेऊन त्वरित काम सुरू करण्याची सूचना केली. कोल्हापूर शहरासाठी सव्वाचारशे कोटींची थेट पाईपलाईन […]

जिल्हा माहिती कार्यालयाचा अनमोल हिरा हरपला

 विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे : जिल्हा माहिती कार्यालय सांगलीतील एक अत्यंत आदर्श , पितृतुल्य असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरवलं आहे.  रोनीओ ऑपरेटर या पदावर कार्यरत असलेल्या सुभाष थोरात यांचं आज दुःखद निधन झालं. सुभाष थोरात […]

पंढरपूर, तुळजापूर आणि वृद्धाश्रमात अन्नदानासारखी मदत करुन ‘एन.एम.एंटरप्रायझेस’चे मालक निलेश मुणगेकर यांनी दाखवली माणुसकी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोनासारख्या भयाण वास्तव्यामुळे सर्वत्र बिकट अवस्था निर्माण झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत पण आता या मूलभूत गरजा पूर्ण करणं देखील अनेकांसाठी आव्हानात्मक वाटू लागले आहे.  […]