प्रभाग क्रमाक.१७ मध्ये जीवनावश्यक वस्तूची किट वाटप : संजय सुंके

सांगली प्रतिनिधी शरद गाडे :  कोरोना महामारी च्या संकटामुळे बरेच उद्योगधंदे तसेच बांधकामे बंद असल्याने कामगार व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा अडचणीत असलेल्या कामगार व मजुरांना दिलासा मिळावा या हेतूने एक सामाजिक बांधिलकी […]

बाहेरुन येणाऱ्या नागरीकांच्यावर लक्ष ठेवण्याच्या प्रभाग समिती सचिवांना आयुक्तांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सूचना

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी :  शहरामध्ये बाहेर गावाहून येणाऱ्या नागरीकांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सुचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. महानगरपालिकेने प्रभागनिहाय एक समिती स्थापन केली आहे. या प्रभाग समिती सचिवांशी बुधवार १३ मे  रोजी आयुक्तांनी निवडणूक […]

रोजा इफ्तारसाठी महिलांना फळवाटप करण्यात आले

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर प्रभाग क्र.२६ येथे श्रध्देय़ आदरणीय अँड.प्रकाश आंबेडकर आणि संविधान रक्षक बैरिस्टर असदद्दुदीन औवेसी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा.शाहिद शेख यांच्या संकल्पनेतून रोजा इफ्तारसाठी महिलांना फळवाटप करण्यात आले. दरम्यान पश्चिम […]

शिवछत्रपती पुतळ्याचा उभारणीचा आज अमृत महोत्सव दिनानिमित्त कोल्हापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कडून अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण :  कोल्हापूर शहराच्या छत्रपती शिवाजी चौकात उभारलेल्या शिवस्मारकाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया आहे. लॉर्ड विल्सन यांच्या पूर्णाकृती संगम्रवरी पुतळ्यावर डांबर ओतून हातोड्याचे घाव घालून तो विद्रूप केला त्यामुळे तो हटवण्यात आला या […]

गडमुडशिंगीत बिरदेव जन्मोत्सव उत्साहात नयनमनोहर सजावट

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्री धूळसिद्ध बिरदेव मंदिरात गर्दीला फाटा देत मोजक्या भाविकांनी श्री बिरदेव जन्मोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. सकाळी सात वाजता मोजक्या भाविकांनी मंदिरात येऊन बिरदेवाचा पाळणा व […]

हातकणंगलेतील माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी केली साजणी ग्रामपंचायत व ग्रामीण रूग्णालयाची पाहणी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : हातकणंगलेतील माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी साजणी ग्रामपंचायत व साजणी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन ग्रामपंचायत व ग्रामीण रूग्णालयाची पाहणी केली. संपूर्ण ग्रामीण रूग्णालयाची व परिसराची  पाहणी करताना तेथील  सोयी – […]

भरधाव मोटरसायकलने धडक दिल्याने उचगावची महिला ठार

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : भरधाव मोटरसायकल चालवून पादचारी पती-पत्नीला मागून जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी असलेल्या आकुबाई चंद्रकांत पवार (वय ५३, रा. शांतीनगर, उचगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गडमुडशिंगी रस्त्यावर हॉटेल ७-१२ जवळ […]

रस्त्यावरील दुकानांप्रमाणे रहिवासी संकुलात असणाऱ्या दुकानांना व्यवसाय करण्याची परवानगी द्या : भारतीय जनता पार्टीची मागणी

  कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पहिल्या दोन लॉकडाऊन नंतर तिसऱ्या लॉक डाऊन मध्ये शासनाने ऑरेंज विभागातील व्यावसायिकांसाठी काही सूट दिलेली आहे. ऑरेंजझोन मध्ये असलेल्या कोल्हापूर शहरातील, अत्यावश्यक […]

स्थानिक कलाकार घेऊन चित्रीकरण पूर्ण करा : सहयाद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट अध्यक्ष वाईकर

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  कोल्हापूर मध्ये चित्रीकरणासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात यावे असे निवेदन सहयाद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट तर्फे कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना देण्यात आले. कोरोना महामारी […]

गांधीनगर बाजारपेठेत एकच गर्दी , दुकाने सुरू : सोशल डिस्टन्सचा फज्जा

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : चाळीस दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी सकाळी सात वाजता गांधीनगर बाजारपेठ सुरू झाली आणि बघता बघता ग्राहकांची एकच गर्दी झाली. वाहने आणि ग्राहकांनी रस्ते फुलून गेले. बऱ्याच दिवसांपासून विसावलेल्या आर्थिक चक्राने पुन्हा एकदा उभारी […]