सांगली सायकल स्नेही ग्रुप व जय गिरनारी ग्रुप यांच्या वतीने मदत

सांगली प्रतिनिधी शरद गाडे  :  सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना व्हायरसच्या या पार्श्वभूमीवर लढाईमध्ये काम करत असणारे डॉक्टर, पोलीस, पत्रकार , सामाजिक स्वयंसेवक यांना सायकल स्नेही ग्रुप व जय गिरनारी ग्रुप यांच्यावतीने मोफत मास्कचे वाटप करण्यात […]

भागीरथी महिला संस्था आणि महाडिक परिवाराच्या वतीनं वयोवृद्धांसाठी १ हजार ऍडल्ट डायपर

विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  :  लॉकडाऊनचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फटका अनेकांना अनेक प्रकारे बसलाय. कोल्हापूर जिल्हयातील अनेक सेवाभावी संस्थांना दानशूर व्यक्तींकडून मदत होत असते. पण त्यातही आता कपात झालीय, अशा वेळी वयोवृध्दांसाठी काम करणार्‍या संस्थांना एक […]

जिल्ह्यात ९ कम्युनिटी किचन च्या माध्यमातून १ हजार २४ जणांची सोय

विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी  :   जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी ९ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. […]

स्वच्छता मोहीम राबवा : भाजपा कोल्हापूरची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन चालू असताना या आपत्तीला देखील संधी मानून मा.आयुक्तसो कोल्हापूर यांच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मान्सून पूर्व कामांची लगबग चालू आहे. […]

राज्य सरकारची अधिसूचना निघेपर्यंत दुकाने / आस्थापना सुरू करू नयेत : जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात काही दुकाने/आस्थापना सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे वृत्त अनेक ठिकाणी प्रसारित झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी […]

डॉ. सलीम चमन शेख आणि तनवीर बागवान मित्र मंडळ यांच्याकडून तीनशे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील डॉ. सलीम चमन शेख आणि तनवीर बागवान मित्र मंडळ यांच्याकडून तीनशे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मिरजेचे डीवायएसपी संदीप सिंह गिल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष […]

पाव (ब्रेड) उत्पादन कारखाने प्रतिबंधात्मक बाबीतून वगळले : जिल्हाधिकारी

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर  : पाव (ब्रेड) उत्पादन कारखाने हे जीवनावश्यक बाबीमध्ये येत असल्याने त्यांना प्रतिबंधात्मक बाबीतून वगळण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन, […]

महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल असोसिएशन च्या वतीने मदतीचा हात

कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे :  कोल्हापूर येथील लोणार वसाहत याठिकाणी १५ रोजंदारी कामगार कुटुंब व शेंडा पार्क जवळील बांधकाम कामगार १० कुटुंब यांना महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल असोसिएशन मार्फत मदतीचा हात देण्यात आला. ज्यांच्याकडे रेशन […]

संचारबंदीच्या काळातच बलात्कार
मिरजेत लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन वासनांध नराधमांना अटक

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे :  याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेत एका १९ वर्षीय युवतीवर दोन वासनांध नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. पिडीत युवती आपल्या मैत्रिणीकडे गेली होती.त्या युवतीवर ओळखीच्या दोन युवकांनी गाडीवर बसवून नेवुन रेल्वे […]

कोल्हापूरात कोव्हीड-१९ तपासणी लॅब सुरू : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी  :  जिल्ह्यामध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शेंडापार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज लॅब कार्यान्वित करण्यात आली. या प्रयोगशाळेत तपासणी होणाऱ्या स्वॅबचे सर्व अहवाल निगेटिव्ह यावेत, […]