खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेल्या कोरोना पोझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने २१ जणांना केले क्वारंटाईन

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : खेराडे वांगीत अंत्यसंस्कार झालेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या कडेगांव जिल्हा सांगली येथील संबंधित २१ जणांना कडेगांव येथे इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी […]