पालकमंत्र्यांनी घेतली सी. पी. आर मध्ये तब्बल साडेतीन तास बैठक…

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी सी.पी.आर मध्ये साडेतीन तास बैठक घेतली. सी. पी. आर मधील प्रशासन, बेडची उपलब्धता, ऑक्सीजनेटेड बेड, अत्यवस्थ रुग्णांबाबतचे उपचार, नव्या बेडबाबतचे कामकाज, ऑक्सीजनचा पुरवठा, स्वच्छता या विषयांवर सविस्तर आढावा घेतला. […]