विश्रामगृहातील नाना पाटेकर यांची अविस्मरणीय भेट!

ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे यांच्या स्मरणातून उलगडला जिव्हाळ्याच्या भेटीचा हृद्य प्रसंग काही भेटी क्षणभराच्या असतात; पण त्यांच्या आठवणी आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात घर करून राहतात. भेटलेली व्यक्ती मोठी असते म्हणूनच नव्हे, तर त्या व्यक्तीच्या वागण्यातून अनुभवलेला […]

प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५

प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ २८ सप्टेंबर हा दिवस जगभरात ‘माहितीचा सार्वत्रिक प्रवेश दिन’ म्हणून पाळला जातो. माहिती मिळणे हा केवळ प्रशासकीय सोयीचा विषय नसून लोकशाहीतील नागरिकांच्या सहभागाचा, शासनाच्या उत्तरदायित्वाचा आणि पारदर्शकतेचा […]

शासनाने अभियंत्यांच्या भावनाकडे संवेदनशीलतेने पाहावे…

अभियंता दिन : विकासाच्या शिल्पकाराच्या मनातील हाक एखादा पूल उभा राहतो तेव्हा त्यामागे केवळ सिमेंट, लोखंड आणि काँक्रीट नसते; त्यामागे एका अभियंत्याचे ज्ञान, कल्पकता, नियोजन, जबाबदारी आणि असंख्य तासांचे परिश्रम असतात. एखादा रस्ता गावाला शहराशी […]

तीन लाखांच्या दहीहंडीचा थरार! कोल्हापुरात गोविंदांची ‘गोविंदा’ गर्जना

दसरा चौक सज्ज; युवाशक्ती दहीहंडीची उत्सुकता शिगेला — खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून तयारीची पाहणी कोल्हापूर : थरावर थर रचत आकाशाला गवसणी घालणाऱ्या गोविंदांच्या साहसाला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक सज्ज झाला आहे. भाजप व […]

‘रशियन’ कलाकारांच्या तालावर तरुणाई थिरकणार; भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारी नेमकी कुणाची?

‘रशियन’ कलाकारांच्या तालावर तरुणाई थिरकणार; भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारी नेमकी कुणाची? कोल्हापूर : गणेशोत्सवात डॉल्बी आणि डीजेच्या दणदणाटावर कडक निर्बंध घालण्याची भूमिका घेणारे शासन व पोलीस प्रशासन यंदाच्या दहीहंडी उत्सवातही त्याच नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणार […]

कर्तृत्वाची वाट उजळवत यशाच्या नव्या शिखराकडे… मेघराज हट्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखणीतून जनसेवेचा ध्यास… संघटनात्मक कार्यातून प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंत झेप; मेघराज हट्टी यांच्या कर्तृत्वाला सलाम! कोल्हापूर : पत्रकारिता ही केवळ बातमी मांडण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि सामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठविण्याचे प्रभावी साधन आहे. या […]

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

कोल्हापूर, दि. ४ ऑगस्ट: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे महामेरू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केली. […]

कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला भावपूर्ण निरोप; नव्या जबाबदारीच्या दिशेने प्रवीण टाके यांची प्रेरणादायी वाटचाल़

बदली हा शेवट नसतो… नव्या जबाबदारीचा, नव्या विश्वासाचा प्रारंभ असतो! कोल्हापूर | प्रतिनिधी प्रशासकीय सेवेत बदली हा नित्यक्रम असला, तरी आपल्या कार्यातून सहकाऱ्यांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याचा निरोप मात्र प्रत्येकासाठी भावनिक क्षण ठरतो. […]

🔴 आंबा घाट धोक्याच्या छायेत; रस्ता खचल्याने अवजड वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत बंदी…

अतिवृष्टी व भूस्खलनाचा वाढता धोका; प्रशासनाचा तातडीचा निर्णय, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन कोल्हापूर, दि. ३१ जुलै : सततच्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या वाढत्या धोक्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट विभागात रस्ता गंभीररीत्या खचल्याने […]

पत्रकार कल्याण योजनांची माहिती आता एका क्लिकइतकी सहज;
पत्रकार संवादिका'चे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

पत्रकार कल्याण योजनांचा लाभ आता अधिक सुलभ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’चे प्रकाशन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची घडीपत्रिकाही प्रकाशित; माहितीअभावी एकही पात्र पत्रकार वंचित राहू नये, पालकमंत्र्यांची अपेक्षा विशेष वृत्त:- शासनाच्या पत्रकार कल्याणकारी […]